• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

व्हॉट्सअॅपवर व्हायचा मुलींचे व्यवहार ; एक दिवस पोलिसांनाच आला मेसेज अन्…

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 19, 2023
in क्राईम, देश-विदेश
0
व्हॉट्सअॅपवर व्हायचा मुलींचे व्यवहार ; एक दिवस पोलिसांनाच आला मेसेज अन्…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १९ एप्रिल २०२३ ।

देशात महिलासह अल्पवयीन मुलीना चुकीच्या पद्धतीने जाळ्यात अडकवित त्यांच्यासोबत चुकीचे कृत्य केले जात आहे. यावर नेहमीच पोलीस प्रशासन बारीक लक्ष ठेवून जरी असले तरी असे उद्योग सुरूच असल्याचे नेहमी आढळून येत आहे. अशीच एक संतापजनक घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे.

काही व्यक्ती जाळ्यात अडकणाऱ्यांना फोन आणि व्हॉट्सअॅपवर संपर्क साधून मुलींसोबत अश्लिलतेसाठी व्यवहार करायचा. हि घटना छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात एक मोठे सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे. दुर्ग शहरातील सूर्या मॉलमधील एसेन्स स्पा सेंटरमध्ये हे रॅकेट चालवले जात होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच छापा टाकून कंडोमची पाकिटे, मोबाईल आणि इतर आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या आहेत.

दुर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मृतीनगर येथील सूर्या मॉलच्या एसेन्स स्पामध्ये वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून भिलाई नगरचे सीएसपी निखिल राखेचा यांच्या नेतृत्वाखाली स्मृती नगर चौकी पोलिसांच्या पथकासह विशेष पथक तयार करण्यात आले. त्यानंतर एका हवालदाराला ग्राहक म्हणून घटनास्थळी पाठवण्यात आले.

ग्राहक म्हणून पोचलेल्या पोलीस अधिकाऱ्याने काउंटरवर बसलेल्या ऑपरेटर शारिक खानशी बोलून मुलीची व्यवस्था करण्यास सांगितले. मुलगी दाखवून ऑपरेटरने पंधराशे रुपयांचा सौदा केला. त्याचवेळी स्पा चालकाने त्या पोलिसाला एका खोलीत नेले आणि तरुणीला त्याच्यासोबत पाठवले. काही वेळाने, ग्राहक बनलेल्या पोलिसाने बाहेर थांबलेल्या पोलिसांकडे हातवारे करून त्यांना आत बोलावले. स्पामध्ये पोलिसांचा ताफा पाहून ऑपरेटर आणि ग्राहक इकडे तिकडे धावू लागले, यावेळी एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. पोलिसांचे पथक कारवाई करत होते त्यावेळी खोल्यांमध्ये अनेक महिला व पुरुष निंदनीय अवस्थेत आढळून आले. यावेळी पोलिसांनी 8 मुलींची सुटका केली. तर स्पा सेंटरचे संचालक शारिक खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींचे फोटो व्हॉट्सअॅपवर ग्राहकांना पाठवले जात होते. फोटो पाठवल्यानंतर ग्राहकाने मुलींना पसंती दिली की, डील झाल्यानंतर ग्राहक वेळ काढून स्पा सेंटरमध्ये पोहोचायचे. रात्री उशिरापर्यंत स्पा सेंटरमध्ये लोकांची ये-जा सुरू असायची. अटक केलेल्या दलालांनी पोलिसांना सांगितले की, ते ग्राहकांशी फोनवरून बोलायचे. रेट निश्चित झाल्यानंतर त्यांना पेटीएम, पे-फोन, गुगल पे यासह इतर माध्यमातून पैसे मिळायचे यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

Related Posts

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !
क्राईम

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

February 9, 2026
पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !
क्राईम

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !
क्राईम

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २७ वर्षीय तरुणाने काकांच्या घरी घेतला टोकाचा निर्णय !

February 9, 2026
कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
क्राईम

कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

February 9, 2026
marhan
क्राईम

जळगावात मैत्रीणीसमोर तरुणाला बेदम मारहाण !

February 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

February 9, 2026
जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

February 9, 2026
जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

February 9, 2026
नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

February 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group