• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

एसटी चालकाला ट्रॅव्हल्स चालकाची मारहाण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 28, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जेवायला गेले आणि हॉटेलात तुफान राडा ; एकावर मुंबईत उपचार सुरु
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ ऑक्टोबर २०२४

बस ओव्हरटेक करण्यावरून वाद झाल्याने ट्रॅव्हल्स चालकाने एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना चोपडाई कोंढावळ चेक नाक्याजवळ दि. २६ रोजी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा बस डेपोत चालक असलेल्या भटू निळकंठ पाटील (वय ४६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते २५ रोजी सायंकाळी पुणे येथून चोपडा एसटी बस (क्र. एमएच ०९ ईएम ९६५३) घेवून निघाले होते. २६ रोजी सकाळी ७:४५ वाजेच्या सुमारास फागणे जवळ बस जात असताना पुढे असलेल्या विनोद ट्रॅव्हल्सला (बस क्र. एमएच ०९ सीव्ही २७०९) ओव्हरटेक करत असताना सदर ट्रॅव्हल्सचालकाने साईड न देता जोरात गाडी पुढे घेतली. समोरून ट्रक असल्याने एसटी चालक भटु पाटील यांना अचानक ब्रेक मारावा लागला.

त्यामुळे उभा असलेला एक प्रवासी खाली पडला. सदर ट्रॅव्हल्स चोपडाई कोंढावळ चेक पोस्टजवळ उभी असताना बसचालक भटू पाटील यांनी ट्रॅव्हल्स चालकाला तू साईड का दिली नाही अशी विचारणा केली असता सदर चालक दैवत वाल्मीक पाटील (रा.जळोद) याला राग आल्याने त्याने बसच्या दरवाज्याला लाथा मारत बसचालक भटू पाटील यांना शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व माझ्या नादी लागला तर नोकरी खावून टाकेल अशी धमकी दिली. यावेळी प्रवासी व वाहक यांनी भटू पाटील यांची सोडवणूक केली. त्यावरून भटू पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ कैलास शिंदे हे करीत आहेत.

Related Posts

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !
जळगाव

July 10, 2026
अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !
जळगाव ग्रामीण

अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

July 10, 2026
चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पूज्य किरीट भाईजी जळगावात येणार !

शासनाच्या पैशांवर डल्ला?; जळगाव बांधकाम विभागातील ‘फॅमिली टेंडर’ प्रकरणाची जोरदार चर्चा, तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?
क्राईम

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

July 10, 2026
शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

July 10, 2026
अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

July 10, 2026
चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group