• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तब्बल १६४ किलो अफूचे बोंडासह ट्रक जप्त : महामार्गावर पोलिसांची मोठी कारवाई !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 10, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
तब्बल १६४ किलो अफूचे बोंडासह ट्रक जप्त : महामार्गावर पोलिसांची मोठी कारवाई !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० सप्टेंबर २०२५

जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गावर पारोळ्याजवळील म्हसवे शिवारात पोलिसांनी मोठी कारवाई करत १३ लाख रुपये किंमतीचे अंमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली. तालुक्यातील महस्वे शिवारात येथील राजस्थानी ढाब्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल १६४ किलो ६८४ ग्रॅम वजनाचे अफूचे सुकलेले बोंड जप्त केले आहेत. या कारवाईत अंमली पदार्थांसह एक ट्रक, एक कार आणि रोख रक्कम असा एकूण ५० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, राजस्थानी ढाब्यावर पोलिसांचा छापा सोमवारी ८ सप्टेंबर रोजी रात्री उशिराच्या सुमारास ‘श्री रामदेव राजस्थानी ढाबा’ येथे काही इसम अंमली पदार्थांची देवाणघेवाण करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून पारोळा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सहायक पोलीस निरीक्षक योगेश महाजन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाडसी धाड टाकत ही कारवाई केली. या कारवाईत एका आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले, तर त्याचे तीन ते चार साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. असल्याची माहिती मिळाली. या पळून गेलेल्या आरोपींनी आपली दोन वाहने सोडून पळ काढला, त्यापैकी एक हॅरियर कार पोलिसांनी नंतर जप्त केली.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपी शैतानाराम मानाराम विश्नोई (वय ३४, रा. राजस्थान) याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आलाः यात १३ लाख १७ हजार रूपये किंमतीचा १६४ किलो ६८४ ग्रॅम वजाचा अफूचे बोंडे, २० लाख रूपये किंमतीची टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक (आरजे-१९-सीजी-२१११), १० हजाराचा वजन काटा, २ लाख ५५ हजार ४७० रूपये रोख, १५ लाख रुपये किंमतीची टाटा कंपनीची कार असा एकुण ५० लाख ८२ हजार ९४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला आरोपी शैतानाराम विश्नोई आणि त्याच्या फरार साथीदारांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक योगेश महाजन पुढील तपास करीत आहेत.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!
क्राईम

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group