• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

चाळीसगावच्या “विकासा”साठी विकास चौधरींची बिनशर्त माघार !

वाघळीचे माजी सरपंच विकास चौधरी यांचा महायुतीचे उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांना जाहीर पाठिंबा..!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 4, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
चाळीसगावच्या “विकासा”साठी विकास चौधरींची बिनशर्त माघार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ नोव्हेबर २०२४

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवशी वाघळी गावाचे माजी सरपंच विकास चौधरी यांनी आपली माघार घेऊन भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठता दाखवत मंगेशदादा चव्हाण यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी विकासाचे व्हिजन घेऊन विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी तयारी सुरू केली होती. मात्र समाजातील प्रतिष्ठित व सन्माननीय ज्येष्ठांच्या मार्गदर्शन व सल्ल्यानुसार तसेच भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्याने व आमदार मंगेश दादांचा जुना मित्र असून चाळीसगाव च्या विकासासाठी त्यांच्या असलेल्या धडपडीला साथ देण्यासाठी त्यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा देत असल्याचे विकास चौधरी यांनी स्पष्ट केले. माझ्या सर्व समर्थक व मित्र परिवाराने येत्या २० तारखेला महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्या कमळ या चिन्हापुढील बटण दाबून विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

Related Posts

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !
जळगाव

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

July 3, 2026
कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!
क्राईम

कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!

July 3, 2026
ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

July 3, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावात सीलबंद घरात एसीबीची ‘इन-कॅमेरा’ झाडाझडती !

July 3, 2026
marhan
क्राईम

“‘मुलगी दाखवत नाही’ या कारणावरून संताप; लोखंडी मुसळीने डोक्यात वार, एक गंभीर जखमी”

July 3, 2026
जळगावात गुटखा बंदी की गुटखा माफी? तुकाराम मुंढेंनी लक्ष देण्याची गरज !
जळगाव

जळगावात गुटखा बंदी की गुटखा माफी? तुकाराम मुंढेंनी लक्ष देण्याची गरज !

July 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

July 3, 2026
कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!

कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!

July 3, 2026
ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

July 3, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगावात सीलबंद घरात एसीबीची ‘इन-कॅमेरा’ झाडाझडती !

July 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group