जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२५
शहरातील रेड स्वस्तिक सोसायटी व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्यातर्फे शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना गणेश वाटप करण्यात आले याप्रसंगी डॉ धनंजय बेंद्रे डॉ गणेश पाटील नारीशक्ती अध्यक्ष मनीषा पाटील नीता वानखेडकर कांचन पाटील किमया पाटील रेणुका हिंगु आशा मोर्य हर्षा गुजराती नूतन तासखेडकर वंदना वंडावरे सहाय्यक फौजदार अलका वानखेडे पोलीस हवालदार राजीव जाधव अध्यक्षस्थानी शाळेचे समन्वयक कैलास सोनार हे होते.
रेल्वे सल्लागार समिती सदस्य विराज कावडिया शाळेच्या मुख्याध्यापिका योगिनी बेंडाळे पर्यवेक्षक सुरेश आदिवाल मुख्याध्यापक निखिल जोगी उपस्थित होते सूत्रसंचालन लक्ष्मीकांत महाजन व आभार प्रदर्शन प्रवीण पाटील यांनी केले सौ मनिषा पाटील डॉ धनजंय बेन्द्रे कैलास सोनार यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी कल्पना देवरे करुणा महाले सुनीता येवले मंगला सपकाळे योगेंद्र पवार अजय पाटील पंकज सूर्यवंशी सुनील साळवे राहुल देशमुख संतोष चौधरी राजेश इंगळे संजय पाटील यांनी सहकार्य केले विद्यार्थांना गणवेश मिळाल्याने विद्यार्थांच्या चेहऱ्यावर आंनद दिसुन आला.
