• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

व्हायरस फ्री, निरोगी रोपांमुळेच उत्तम फळधारणा – इस्त्राईलचे राजदूत यअर ईशेल

जैन हिल्स च्या अभ्यास दौऱ्याप्रसंगी मधुमक्षिका पालनावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 12, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
व्हायरस फ्री, निरोगी रोपांमुळेच उत्तम फळधारणा – इस्त्राईलचे राजदूत यअर ईशेल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १२ मार्च २०२३

जैन इरिगेशनच्या फळलागवड पद्धतीच्या सघन, अतिसघन लागवड तंत्रामुळे झाडांची संख्या वाढली. उत्पादनही वाढत आहे. मात्र चांगल्या दर्जाचे उत्पादन घेण्यासाठी खात्रीशील नियंत्रीत वातावरणातील मातृवृक्षापासून तयार झालेली व्हायरस फ्री, रोगमुक्त रोप व कलमांची लागवड शेतकऱ्यांनी करावी. यासाठी चांगल्या नर्सरीतून रोपांची निवड करणे महत्त्वाचे आहे. एक सारखी रोपांची वाढ झाली तर फुलोरा अवस्थाही एक समान होऊन मधुमक्षिका ह्यांना परागिभवनाचे कार्य व्यवस्थीत करता येते. यातून फळधारणाही उत्तम होऊन निर्यातक्षम फळांचे उत्पादन होते. यासाठी मधुमक्षिका पालनाकडेही शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे; असे आवाहन हॉर्टिकल्चर व लसूण तज्ज्ञ आणि इस्त्राईलचे भारतातील राजदूत यअर ईशेल (Yair Eshel) यांनी केले.
जैन हिल्सच्या अभ्यास दौऱ्यात देशभरातील शेतकरी, कृषी अभ्यासक, विद्यार्थी भेट देत आहेत. आज फळबाग लागवड आणि उत्पादन वाढीसाठी मधुमक्षिकांची भूमिका यावर इस्त्राईलचे यअर ईशेल (Yair Eshel) यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, संजय सोन्नजे, अभिनव अहिरे, बी. डी. जळे, विकास बोरले, मिलींद पाटील, गोविंद पाटील उपस्थित होते.

जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर आंबा, केळी, भगवा डाळिंब, पेरू, मोसंबी, संत्रा, सिताफळ, चिकू यासह विविध फळबाग लागवड करण्यात आली आहे. विविध प्रकारची हळद आणि आले (अद्रक) लागवड आहे. देशभरातील नामवंत कांद्याचे वाण असलेल्या ८२ च्या वर कांद्याची लागवड केली आहे. यात कांद्याच्या सीड साठी उपयुक्त असलेले मधुमक्षिकांचे परागिभवन यावर प्रात्यक्षिकांसह यअर ईशेल (Yair Eshel) यांनी मार्गदर्शन केले. कुठंलेही उत्पादन वाढीमध्ये मधुमक्षिकांचे योगदान खूप मोलाचे असते. यासाठी सुरवातीलाच चांगल्या रोपांची उत्तम नर्सरीतून निवड केली पाहिजे. त्यामुळे रोपांची एक समान वाढ होऊन उत्पादन वाढते परागीभवन करताना मधुमक्षिकांनाही अडचण येत नाही. यात एपिस मॅलिफेरा या जातीची मधमाशी महत्त्वाची आहे. एक किलोमिटर परिसरात ती काम करते. चांगल्या फळधारणेसह कांद्याच्या सीड चे उत्पादन वाढीमध्ये मधुमक्षिकांचे पालन महत्त्वाचे ठरते. शिवाय ५० किलोच्या मधुमक्षिकाच्या पेटीतून वर्षाला सुमारे ५० किलो मध ही उपलब्ध होऊ शकते. यातून शेतकऱ्यांचा मधुमक्षिपालनाचा खर्च निघतो. आणि शेतात जेसुद्धा फुलोरा येणारी जी पिके आहेत त्यांचे गुणवत्तापूर्ण उत्पादन होते. यावेळी त्यांनी जैन फार्मफ्रेश फूड प्रक्रिया उद्योगालाही भेट देऊन कांदा, लसुण यासह मसाल्यांवर होणारी प्रक्रिया समजून घेतली. नियंत्रीत वातावरणात असलेली मातृवृक्षापासून रोगविरहीत, व्हायरस फ्री रोपांची निर्मिती कशी होते यासाठी टिश्यूकल्चर विभागाचीही त्यांनी पाहणी केली.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भुसावळमध्ये खळबळ : महिनाभरात नाल्यात दुसरा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला !

October 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

यावल-चोपडा मार्गावर भीषण अपघात : दुचाकीवरील तिघे जखमी; दोघांना जळगावला हलवले

October 19, 2026
भुसावळमध्ये दरोड्याचा डाव उधळला : गावठी कट्टा, काडतुसे अन् शस्त्रांसह तिघे ताब्यात !
क्राईम

भुसावळमध्ये दरोड्याचा डाव उधळला : गावठी कट्टा, काडतुसे अन् शस्त्रांसह तिघे ताब्यात !

October 19, 2026
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

भुसावळमध्ये खळबळ : महिनाभरात नाल्यात दुसरा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला !

October 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

यावल-चोपडा मार्गावर भीषण अपघात : दुचाकीवरील तिघे जखमी; दोघांना जळगावला हलवले

October 19, 2026
भुसावळमध्ये दरोड्याचा डाव उधळला : गावठी कट्टा, काडतुसे अन् शस्त्रांसह तिघे ताब्यात !

भुसावळमध्ये दरोड्याचा डाव उधळला : गावठी कट्टा, काडतुसे अन् शस्त्रांसह तिघे ताब्यात !

October 19, 2026
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group