
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील खडके चाळ मधील रहिवासी बाळकृष्ण रघुनाथ बसवे(वाणी वय ७६) यांचे दि १५ रोजी सायंकाळी ७ वा. वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दि१६ रोजी मंगळवारी सकाळी ११ वाजता अंत्ययात्रा शिवशंकर कॉलनीतील दीपक वाणी यांच्या घरुन निघणार आहे. ते महात्मा बसवेश्वर लिंगायत समाज अध्यक्ष संजय तर दीपक वाणी यांचे वडील होत.





















