• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी मनोरंजन

तुम्हाला काय करायचय ? ‘प्रेग्नेंट कशी झाले’? ; व्हिडीओवर चिन्मयी संतापली

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 20, 2022
in मनोरंजन, सामाजिक
0
तुम्हाला काय करायचय ? ‘प्रेग्नेंट कशी झाले’? ; व्हिडीओवर चिन्मयी संतापली
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २० ऑक्टोबर २०२२

दाक्षिणात्य सिनेमामध्ये चिन्मयी श्रीपदाची नेहमीच चर्चा होत असते. ती सोशल मीडियावर आपल्या परखड भूमिकेसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. यापूर्वी देखील तिनं केलेल्या विधानांची चर्चा झाली होती. नेटकऱ्यांना जशास तसे उत्तर देण्यात ती अग्रेसर असते.

चिन्मयी ही तिला प्रेग्नंसीवर बोलणाऱ्यांच्या विरोधात चांगलीच चिडली आहे. त्यावरुन तिनं त्यांना झापले आहे. यावर्षी तिनं जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. आई झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल करताच तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. त्यावरुन चिन्मयीनं त्यांना फटकारले आहे. नेटकऱ्यांनी ती प्रेग्नेंट कशी झाली असे प्रश्न तिला विचारले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Chinmayi Sripada (@chinmayisripaada)

व्हिडिओमधून चिन्मयीनं म्हटलं आहे की, मी 32 आठवडे प्रेग्नेंट असलेला फोटो यासाठी पोस्ट केला की, मला आता मी जास्त फोटो टाकत नाही याचा खेद आहे. त्यामुळे युट्युब चॅनलवर देखील त्याविषयी खुलासा केला आहे. मी त्या चॅनेलवरही सांगितले आहे की, मिसकॅरेजनंतर मला एक स्वस्थ प्रेग्नंसी हवी आहे. 32 आठवडे पूर्ण झाल्यानंतर आता फोटो टाकून उगाचच काही बोलणाऱ्यांना मला उत्तर द्यायचे आहे.

Related Posts

हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !
जळगाव ग्रामीण

August 11, 2026
स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता !

August 4, 2026
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश !
जळगाव

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
प्रत्येक माणसात गुरु पाहिला पाहिजे – महापौर दीपमाला काळे !

July 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !

हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !

August 11, 2026
स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

August 11, 2026
‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group