• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भविष्यातील निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने कसली कंबर ! जिल्ह्यात बैठका सुरु

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 7, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
भविष्यातील निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने कसली कंबर ! जिल्ह्यात बैठका सुरु
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ७ नोव्हेंबर २०२२

आम आदमी पार्टीने जिल्ह्यातील निवडणुकीसाठी कंबर कसली असून त्यासाठी जिल्ह्यातील विविध दौरे करण्यासाठी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी पुढे सरसावले आहे. तर नुकतीच पधाधिकाऱ्यानी पारोळा येथे बैठक घेतली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, दि. ६ रविवार रोजी आम आदमी पार्टीची जळगाव जिल्हा मिटींग पारोळा येथे जिल्हा संयोजक तुषार निकम सर यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. १) जिल्ह्यात विविध नगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विविध सहकारी संस्था यांच्या निवडणुका आहेत. आजपर्यंत जळगाव जिल्ह्यात आम आदमी पार्टीचे ६ -७ हजारांपर्यंत संघटन आहे. त्यातून व सामाजिक भान जपत आदर्श व्यक्ती आम आदमी पार्टीचे उमेदवार होऊ इच्छित असतील, तर त्यांची चाचपणी करण्यासंदर्भात सर्व तालुका संयोजकांना सूचना देण्यात आल्यात.कारण, वरील सर्व निवडणुका सक्षम आणि यशस्वीपणे लढण्यासाठी या मिटींग मध्ये चर्चा करण्यात आली. २) गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आपापल्या गावांमधील बंधु – भगिनी जे गुजरात मध्ये स्थायिक आहेत. त्यांना फोन वरून किंवा प्रत्यक्ष भेटून आम आदमी पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार करावा असेही सर्वानुमते ठरवण्यात आले. ३) आता आम आदमी पार्टी सर्व शहरांत व खेड्यापाड्यात झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी टिम बांधणी, गट बांधणी करतांना सावधानी बाळगावी. कटकारस्थानाने विरोधकांकडून काही बदमाश कार्यकर्ते आप मध्ये पाठवले जाऊ शकतात. त्यांच्या कुटील कारवाया जागच्या जागी मोडून काढाव्यात व आपले संघटन आदर्श बनवावे.अशीही चर्चा करण्यात आली. ४) अॅड. राहुल जाधव यांची सर्वानुमते जिल्हा विधी सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली. या व अशा विषयांवर चर्चा करण्यात आली.

त्यावेळी जिल्हा संयोजक, तुषार निकम, सह संयोजक प्रा. गणेश पवार, सचिव डॉ. महेश पवार,जळगाव महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर, रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख युवराज महाजन,आम आदमी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव शिवाजी पाटील,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोकुळ पाटील,जिल्हा मिडीया प्रमुख योगेश भोई,चाळीसगाव तालुका संयोजक अॅड. राहुल जाधव,अमळनेर तालुका संयोजक संतोष पाटील, भुसावळ तालुका संयोजक प्रमोद पाटील,पारोळा तालुका संयोजक गंगाराम महाजन, भडगाव तालुका संयोजक अॅड. के. टी. पाटील, चाळीसगाव शहर सचिव उमेश ब्राम्हणकार, चाळीसगाव तालुका मिडिया प्रमुख ललित बिडे, योगेश पाटील (जुवार्डी). वरणगाव शहर संयोजक. विजय सुरवाडे.जळगाव महानगर उपाध्यक्ष.डॉ. नारायण आटकोरे सर. जळगाव महानगर संघटक प्रमुख.रत्नाकर खरोटे. माधवराव जाधव. आधी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !
क्राईम

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026
राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !
जळगाव ग्रामीण

राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !

March 6, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group