• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

“तू काय गोट्या खेळत होता काय?” ; अधिकाऱ्याला सुनावले फटकारे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 20, 2025
in जळगाव, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
“तू काय गोट्या खेळत होता काय?” ; अधिकाऱ्याला सुनावले फटकारे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० सप्टेंबर २०२५

कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी विकासकामांमधील निकृष्ट दर्जाबाबत एका सरकारी अधिकाऱ्याला थेट सुनावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सार्वजनिक बैठकीत अधिकाऱ्याला “तू काय गोट्या खेळत होता काय?”, “खिशातून हात काढ”, अशा शब्दांत खडसावताना रोहित पवार दिसून येत आहेत. त्यांच्या या भाषेवर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील जामखेड तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या एका आढावा बैठकीत, नागरिकांनी एका शासकीय योजनेतील निकृष्ट कामांविषयी रोहित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी कामाचे फोटो नागरिकांनी मोबाईलवरून दाखवले. ते पाहून रोहित पवार यांचा पारा चढला आणि त्यांनी त्या विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्याला चांगलेच सुनावले.

रोहित पवार म्हणाले, “हे फोटो दाखवणारे बावळट लोक नाहीत. हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे. मिजासखोरपणा करू नकोस, खिशातून हात काढ. उद्या ही माणसं पिसाळली ना तर तुला इकडे फिरणे अवघड होईल.” यावेळी उपस्थित अधिकारी शांतपणे ऐकत उभा होता.

दमानिया यांचा सवाल – ही भाषा शोभते का?

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली. “जसा काका, तसाच पुतण्या?” अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांचाही उल्लेख करत रोहित पवारांच्या भाषाशैलीवर नाराजी व्यक्त केली. “निकृष्ट कामावरून जाब विचारणे योग्यच, पण सार्वजनिकरित्या अधिकाऱ्यांचा अपमान करणं शोभतं का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!
क्राईम

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group