
जळगाव मिरर | २३ नोव्हेबर २०२४
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला सुरुवात झाली जळगाव जिल्ह्यातील ११ मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीच्या निकाल येत्या काही तासात येणार असून आता मात्र काही उमेदवार आघाडीवर दिसत आहे.
राज्यातील सर्वाधिक चुरशीची लढत ठरलेल्या मुक्ताईनगरात पहिल्या फेरीत आमदार चंद्रकांत पाटील हे आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी आठ वाजता येथे मतमोजणीला सुरूवात करण्यात आली.
पहिल्या फेरीतील मते अशी
चंद्रकांत पाटील- 5812
अॅड.रोहणिी खडसे- 3051