जळगाव मिरर | २३ नोव्हेबर २०२४
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला सुरुवात झाली जळगाव जिल्ह्यातील ११ मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीच्या निकाल येत्या काही तासात येणार असून आता मात्र काही उमेदवार आघाडीवर दिसत आहे.
जामनेर विधानसभा मतदार संघात यंदा देखील चांगलीच चुरस रंगली होती. यात महायुतीचे उमेदवार मंत्री गिरीश महाजन व महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांच्यात चांगलीच रंगत दिसत असतांना मंत्री महाजन 214 मतांनी पिछाडीवर आले असून दिलीप खोडपे सर आघाडी घेतली आहे.