• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वकिलाच्या चार कानशि‍लात लावेल त्याचा…; रोहणी खडसेंनी ट्विट चर्चेत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 29, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
वकिलाच्या चार कानशि‍लात लावेल त्याचा…; रोहणी खडसेंनी ट्विट चर्चेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ मे २०२५

गेल्या काही दिवसापासून राज्यात पुणे येथील वैष्णवी हगवणे प्रकरण जोरदार चर्चेत आले असून हगवणे प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना काल (दि. २८) कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने पती, सासू आणि नणंद यांना 1 दिवसाची, तर सासरा आणि दिर यांना पुन्हा 3 दिवसांची म्हणजे 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान कोर्टात युक्तिवाद करताना हगवणे कुटुंबाच्या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत एक खळबळजनक दावा केला आहे.

मात्र, वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबीयांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आरोपी हा आरोपी असतो, तो गुन्हेगार असतो. कोणीही सहजपणे आपला गुन्हा कबूल करत नाही. आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, हगवणेंकडून केलेल्या आरोपांचा आम्ही निषेध करतो, असं म्हणत वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या मामांनी आपली बाजू माध्यमांसमोर मांडली. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही या प्रकरणात उडी घेत थेट वकिलांवर हल्लाबोल केला आहे. ‘जो त्या वकिलाच्या चार कानशि‍लात लावेल त्याचा मी सत्कार करणार’, असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे. रोहणी खडसेंनी ट्विट करत वकिलांना चपराक लगावली आहे.

हगवणेंच्या वकिलाने युक्तिवादादरम्यान वैष्णवीचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. “वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते‌, ते आम्ही पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. आम्हाला न्याय हवा आहे,”तसेच वैश्नवीची टेंडंसी सुसाईड करण्याची होती. तिने २ वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. एकदा रॅट पॉयझन खाऊन आणि एकदा गाडीतुन उडी मारून.

सरकारी वकिलाने युक्तिवाद करताना म्हटलं की, “आरोपींचे मोबाईल सापडलेले नाहीत. आरोपींचे मोबाईल तपासायचे आहेत. कदाचित मोबाईलमध्ये आणखी काही व्हिडिओ असण्याची शक्यता आहे. आरोपींनी वैष्णवीला मारहाण केली ती हत्यारे आणि रॉड हस्तगत करायचे आहेत. आत्तापर्यंत योग्य दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे” असे म्हंटले. फिर्यादींच्या वतीने ॲड. शिवम निंबाळकर यांनी काम पाहिले. आरोपींच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद केला.

Related Posts

धरणगाव-जळगाव मार्गावर भीषण तिहेरी अपघात; जीवितहानी टळली, दोन जण गंभीर
क्राईम

धरणगाव-जळगाव मार्गावर भीषण तिहेरी अपघात; जीवितहानी टळली, दोन जण गंभीर

July 25, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

पंढरपूर वारीवरून परतताना जिल्ह्यातील भाविक महिलेचा दुर्दैवी मृत्यू !

July 25, 2026
जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत !
क्राईम

जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत !

July 25, 2026
जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !
क्राईम

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !

July 24, 2026
जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची डीवायएसपीपदी पदोन्नती
क्राईम

पोलीस मुख्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा राडा; दोघींवर निलंबनाची कारवाई !

July 24, 2026
जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !
क्राईम

जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

July 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आषाढी एकादशीचे पावन पर्व : हरिनामाच्या गजरात भक्तीचा मंगल सोहळा; विठुरायाचरणी श्रद्धेचे सामूहिक अर्पण

आषाढी एकादशीचे पावन पर्व : हरिनामाच्या गजरात भक्तीचा मंगल सोहळा; विठुरायाचरणी श्रद्धेचे सामूहिक अर्पण

July 25, 2026
जळगाव जिल्हाधिकारी यांचा ‘शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी’ उपक्रमात सहभाग !

जळगाव जिल्हाधिकारी यांचा ‘शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी’ उपक्रमात सहभाग !

July 25, 2026
३६ दिवसांच्या आंदोलनाला यश; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, ‘कॉकरोच जनता पार्टी’चा विजयाचा दावा !

३६ दिवसांच्या आंदोलनाला यश; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, ‘कॉकरोच जनता पार्टी’चा विजयाचा दावा !

July 25, 2026
निलेश फंड यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी; रुग्णसेवा व कामगार चळवळीला बळ

निलेश फंड यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी; रुग्णसेवा व कामगार चळवळीला बळ

July 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group