• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन जमवणार गर्दी? ऑडिओ क्लिप व्हायरल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 12, 2022
in क्राईम, राजकीय, राज्य
0
मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन जमवणार गर्दी? ऑडिओ क्लिप व्हायरल
Share on FacebookShare on Twitter

पैठण : वृत्तसंस्था

राज्यात शिंदे गट व ठाकरे गट वाद आता चव्हाट्यावर आला असतानाचा पैठणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी पैसे देवून गर्दी जमविण्यात आल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे.

मंत्री संदीपान भुमरे यांचा मतदारसंघ असलेल्या पैठणमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत संदिपान भुमरे शक्तिप्रदर्शन करणार असून आज होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. दरम्यान यासंदर्भात एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे.

आज मुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या सभेसाठी महिलांना प्रत्येकी ३०० रूपये देण्याची मागणी करताना या क्लिपमध्ये ऐकायला येत आहे. तर समोरचा व्यक्ती एका महिलेला २५० रूपये देण्यासंदर्भात बोलत असल्याचं समजत आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही पैसे देऊन गर्दी केली जाणार असल्याचा आरोप केला आहे.

Related Posts

अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,
क्राईम

August 27, 2026
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर एमपीडीएचा दणका : चाळीसगावच्या एकाची नागपूर कारागृहात रवानगी !

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

‘मुलीला उचलून नेऊ’ म्हणत आईला धमकावले; तरुणाला ६ महिन्यांची शिक्षा, १० हजारांचा दंड !

August 27, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

सासरवाडीकडे निघाला अन् काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

August 27, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

ऑटोनगरजवळ भीषण अपघात; पिकअपच्या धडकेत भुसावळच्या तरुणाचा मृत्यू

August 27, 2026
अमळनेर : एकाच कुटुंबातील चौघांनी घेतली रेल्वे खाली उडी ; दुर्देवी अंत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,

अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,

August 27, 2026
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर एमपीडीएचा दणका : चाळीसगावच्या एकाची नागपूर कारागृहात रवानगी !

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर एमपीडीएचा दणका : चाळीसगावच्या एकाची नागपूर कारागृहात रवानगी !

August 27, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

‘मुलीला उचलून नेऊ’ म्हणत आईला धमकावले; तरुणाला ६ महिन्यांची शिक्षा, १० हजारांचा दंड !

August 27, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

सासरवाडीकडे निघाला अन् काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

August 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group