• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जिल्ह्याला मिळाले तीन मंत्री ; आता तरी विकास होणार का ?

रखडलेले प्रकल्प ,मूलभूत सुविधा मार्गी लागण्याच्या जिल्हावासीयांना अपेक्षा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 9, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
जिल्ह्याला मिळाले तीन मंत्री ; आता तरी विकास होणार का ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर विशेष

जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांचे दिग्गज मंत्री म्हणून गिरीश महाजन आणि गुलबराव पाटील या दोघांना ओळखले जाते. आता राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांची मंत्रीपदी निवड झाल्याने जिल्ह्याचा विकास व्हावा अशी अपेक्षा जिल्हावासीयांकडून व्यक्त होत आहे.

जळगाव शहरात सध्या अनेक रस्ते खड्डेमय झाले असून काही ठिकाणी काम जरी सुरु असले तरी त्याचे नियोजन पाहीजे तसे झालेले दिसत नाही. ते जे रस्ते राहिले आहे त्याबाबत मोठा प्रश्न जळगावकरांमधून विचारला जात आहे. कारण जळगाव शहराच्या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असल्याने रस्त्यांच्या विषयांवर गेल्या अनेक महिन्यांपासून जळगावकरांची ओरड पाहायला मिळत होती. काही ठिकाणी रस्त्यांची एकमेव पावसाळ्याआधी पूर्ण झाली. मात्र आगामी काळात जळगाव शहराचे रस्ते संपूर्ण काँक्रीटीकरण करण्यात यावे अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमात नुकतीच केली, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 100 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये जळगावच्या रस्त्यांचा चेहरा-मोहरा बदतेल अशा आशा जनतेच्या उंचावल्या आहेत . तसेच जळगावला विभागीय आयुक्त कार्यालय , केली विकास महामंडळासाठी 100 कोटींचा निधी अशा महत्वाच्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या होत्या.

तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोघांनी जिल्ह्यातील विविध प्रकल्पाना गती मिळाल्याचे सांगून अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. आता नुकताच राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार यांनी थेट शिंदे सरकारमध्ये सामील झाल्याने भाजप शिंदे आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमुळे सरकार आणखी मजबूत झाल्याची जनमानसात भावना आहे. एकीकडे अनेक तालुक्यांचा पाणी प्रश्न मिटविण्याची क्षमता असणारे पाडळसरे धरण अनेक कारणांमुळे रखडलेले असल्याने त्याचा मोठा प्रश्न अमळनेर तालुकावासीयांना पडला आहे. मात्र अमळनेरच्या इतिहासात एकमेव आमदार थेट कॅबिनेट मंत्रीपदी निवड झालेले अनिल भाईदास पाटील यांच्या रूपाने तिसरा बलाढ्य मंत्री जिल्ह्याला मिळाला आहे . अनिल पाटील हे अमळनेर तालुक्याचे आमदार असल्याने ते आता मंत्री झाल्याने पाडळसरे धरणाचे काम प्राधांन्याने पूर्ण करून अमळनेरकरांची तहान भागवतील अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे. तीन विविध पक्षांच्या मंत्र्यांमुळे जळगाव जिल्ह्याचा रखडलेला विकास आणि आगामी काळात होणारे प्रकल्प वेगाने पूर्ण होतील याची जिल्हावासियांना खात्री वाटत आहे. एवढे मात्र निश्चित … !

Tags: #ajitpawar#anilpatil#cmshinde#devedrfadnvis#girishmahajan#gulabravpatil#jalgaoncity

Related Posts

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी
जळगाव

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !
क्राईम

भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रात्री गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा; कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

June 1, 2026
सारोळा जलशुद्धीकरण केंद्र परिसरात कुजलेल्या बैलाचा मृतदेह; दूषित पाण्याचा धोका, ग्रामस्थांमध्ये संताप !

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

May 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026
भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

June 1, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रात्री गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा; कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

June 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group