• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

आत्मविश्वासाने आणि सावधगिरीने आज बहुतांश कामे सहज पूर्ण कराल !

आजचे राशिभविष्य दि.९ फेब्रुवारी २०२५

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 9, 2025
in राशिभविष्य
0
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
Share on FacebookShare on Twitter

मेष राशी

श्रीगणेश सांगतात की, आज इच्छित काम पूर्ण झाल्याने मनशांती लाभेल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे हानिकारक ठरेल. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता, कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. अतिश्रमाचा आरोग्यावर परिणाम होईल.

वृषभ राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज भविष्‍यातील योजनांवर लक्ष केंद्रित करा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. घरात काही धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यक्रम होतील. माध्यमांद्वारे किंवा फोनद्वारे महत्त्वाचे करार मिळू शकतात. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. आरोग्‍याची काळजी घ्‍या.

मिथुन राशी

श्रीगणेश सांगतात की, न्‍यायालयाशी संबंधित प्रलंबित प्रकरणात आज निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. सकारात्मक विचारसरणीमुळे गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या समस्या नक्कीच सुटतील. भावांसोबत सुरू असलेले कोणतेही वाद शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवन सामान्य राहील. तणाव आणि चिंता निद्रानाशासारख्या तक्रारी निर्माण करू शकतात.

कर्क राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, तरुण ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करतील. अशक्य काम अचानक पूर्ण झाल्याने मोठा दिलासा मिळेल. घरातील सुविधांवर खर्च करताना तुमच्या बजेटची काळजी घ्या. शेजाऱ्यांशी काही प्रकारचे भांडण किंवा वाद होऊ शकतो. घरात काही समस्येमुळे पती-पत्नीच्या नात्यात तणाव निर्माण होईल. रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असलेल्‍यांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी.

सिंह राशी

आज मुलांच्या शिक्षण आणि करिअरशी संबंधित काही महत्त्वाचे काम पूर्ण होईल. कुटुंबातील वातावरण शिस्‍तबद्‍ध ठेवण्‍यासाठी तुम्ही काही महत्त्वाचे नियम बनवाल. अनावश्यक गोष्टींकडे लक्ष न देता तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे हितकारक ठरेल. सध्याच्या व्यवसायाव्यतिरिक्त इतर क्षेत्रांवर देखील लक्ष केंद्रित करा. पती-पत्नी परस्पर तडजोडीने कुटुंबाचे योग्य व्यवस्थापन करतील.

कन्या राशी

श्रीगणेश सांगतात की, तरुणांना त्यांच्या परिश्रमाचा योग्‍य मोबादला मिळेल. कुटुंबातील ज्‍येष्‍ठांच्‍या सल्‍ल्‍याचे पालन लाभदायक राहील. झटपट यशासाठी कोणत्‍याही बेकायदेशीर कामात सहभागी होवू नका. मुलांचे मनोबल कायम राखण्‍यासाठी तुमचे सहकार्य आणि मार्गदर्शन आवश्यक आहे. वातावरण बदलाचा आरोग्‍यावर परिणाम होण्‍याची शक्‍यता.

तुळ राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, तुमचा काही विशिष्ट लोकांशी संपर्क असेल महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा केली जाईल. दैनंदिन जीवनाव्यतिरिक्त काही नवीन गोष्टी शिकण्याची संधी तुम्हाला मिळेल. तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्याही चांगल्या प्रकारे पार पाडाल. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला देखील घ्यावा. मुलांशी मैत्रीपूर्ण वागा. कुटुंबासोबत मनोरंजन, खरेदीत आनंदाने वेळ व्‍यतित कराल.

वृश्चिक राशी

आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. तुमचे कठोर परिश्रम फलदायी ठरतील, असे श्रीगणेश सांगतात. काही काळापासून जवळच्या नातेसंबंधांमध्ये सुरू असलेले वाद एखाद्याच्या हस्तक्षेपाने सोडवले जातील. पती-पत्नीमधील नात्यात गोडवा येईल.

धनु राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आत्मविश्वासाने आणि सावधगिरीने आज बहुतांश कामे सहज पूर्ण कराल. कुटुंबाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय देखील घ्यावे लागू शकतात. इतरांच्‍या कामाची जबाबदारी स्‍वीकारणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल. विद्यार्थ्यांनी निरुपयोगी कामांमध्ये गुंतून त्यांच्या करिअर आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नये. कार्यक्षेत्रात काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल.

मकर राशी

श्रीगणेश सांगतात की, जवळच्या नातेवाईकांसोबत सुरू असलेले मतभेद दूर होतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या नोकरीशी संबंधित कोणत्याही मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात, जे सकारात्मक परिणाम देतील. तुमच्या क्षमतेनुसार मदत करा. एखाद्या प्रिय मित्राबाबत अप्रिय माहिती मिळाल्याने मन अस्वस्थ होईल. कामाच्या क्षेत्रात तुमच्या मनाप्रमाणे काम होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

कुंभ राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, जमीन खरेदी किंवा विक्रीशी संबंधित काही काम पूर्ण होईल. सामाजिक उपक्रमांमध्ये तुमचे योगदान तुम्हाला मानसिक शांती देईल. कोणत्याही नकारात्मक सवयी सोडून देण्याचा संकल्प करा. कोणतीही योजना राबवण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करावा. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे चांगले होईल. एखाद्याच्या चुकीबद्दल राग व्यक्त करण्याऐवजी शांतपणे वागा. व्यावसायिक कामे सामान्य राहतील. कुटुंबासोबत मनोरंजनाशी संबंधित कामातही वेळ जाईल.

मीन राशी

श्रीगणेश सांगतात की, आज संपर्कक्षेत्रात वाढ होईल. आठवड्यात एखाद्या विशिष्ट कामाशी संबंधित योजना अंमलात येतील. घराच्या देखभालीशी संबंधित काही योजना असतील. जवळच्या नातेवाईकाबद्दल तुमच्या मनात शंका आणि गोंधळ असू शकतो. वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणत्याही कामात जोखीम घेऊ नका. आरोग्‍याची काळजी घ्‍या.

Tags: #todayhoroscopy

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

वाईट सवयी आणि चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.

June 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

June 30, 2026
मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

June 30, 2026
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

June 30, 2026

Recent News

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

June 30, 2026
मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

June 30, 2026
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

June 30, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group