• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील व्यक्तींना मिळणार लग्न व नोकरीत संधी

आजचे राशीभविष्य दि १० ऑक्टोबर २०२२ सोमवार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 10, 2022
in राशिभविष्य
0
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १० ऑक्टोबर २०२२

मेष- किमान स्वत:ला फसवू नका. तांदूळ किंवा कापड दान करा. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे.

वृषभ- धार्मिक कारणांनी एखाद्या प्रवासाला जाऊ शकता. त्वचेसंबंधीच्या तक्रारी सतावतील. आपल्या लोकांसोबत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल.

मिथुन– कुटुंबात तणावाचं वातावरण असेल. पण, कोणा एका व्यक्तीच्या साथीनं तुम्ही यातूनही तरुन जाल. कपाळावर देवाच्या नावाचं कुंकू लावा.

कर्क- अडकलेले आणि बुडालेले पैसे परत मिळणार आहेत. अनेक अडचणींवर तोडगा निघणार आहे. आज लग्नासाठीचे काही नवे आणि तुमच्या पसंतीस पडणारे प्रस्ताव येणार आहेत.

सिंह– आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायात प्रगतीचा योग आहे. तुमच्या वाटेत असणारे अडथळे दूर होणार आहेत.

कन्या– अपयश तुमच्यापासून मैलो दूर जाणार आहे. तुमचे निर्णय सार्थ ठरतील. इतरांचा विश्वास जिंकाल.

तुळ- आरोग्याची काळजी घ्या. लग्नामधील अडचणी दूर होणार आहेत. मनाजोगा जोडीदार तुमचं आयुष्य बदलणार आहे.

वृश्चिक– नोकरी बदलण्यासाठी एखाचा नवा आणि उत्तम पर्याय तुम्हाला मिळणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळणार आहे.

धनु- बोलण्यावर ताबा ठेवा. अधिक घाई करु नका. सध्याचा काळ आणि वेळ तुमच्या कलानं आहे. संधीचं सोनं करा.

मकर- दिवस आनंदात व्यतीत होणार आहे. रात्रीच्या वेळी जास्त वेळ बाहेर राहू नका. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ- आवडत्या ठिकाणी भेट देण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. नोकरीमध्ये बढती मिळेल. पक्ष्यांना दाणे द्या.

मीन- दिवस काहीसा आळसावलेला असेल. पण, उत्तरार्धात एखादी आनंदवार्ता मिळाल्यामुळं संपूर्ण दिवस सार्थकी लागल्याची भावना मनात घर करेल.

Related Posts

तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.
राशिभविष्य

तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

April 30, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

नोकरी करणारे व्यस्त राहतील आणि कामाच्या दबावामुळे मानसिक ताण येऊ शकतो,

April 29, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

किरकोळ तणावांमुळे तुम्हाला काळजी वाटू शकते आणि प्रवास करताना तुम्हाला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

April 28, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
राशिभविष्य

व्यावसायिक बदलांचे सकारात्मक परिणाम मिळतील. व्यवहार आणि गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल आहे.

April 27, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

व्यावसायिक दृष्टिकोनातून तुम्हाला अधिक मेहनत करावी लागू शकते.

April 26, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज तुमची विचारशक्ती तीक्ष्ण राहील, ज्यामुळे तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेऊ शकाल.

April 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

April 30, 2026
भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

April 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

खळबळजनक : १९ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 30, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगावातील कुटुंबीय लग्नाला गेले अन् चोरट्यांचा डल्ला; ९.४० लाखांचा ऐवज लंपास!

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group