• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

कामगार न्यायालयात कामगाराला मिळाली २१ लाखांची नुकसान भरपाई !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 11, 2025
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण
0
कामगार न्यायालयात कामगाराला मिळाली २१ लाखांची नुकसान भरपाई !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ मे २०२५

दि. १०/०५/२०२५ रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक-अदालतीत चोपडा येथील रहिवासी शेख मोहम्मद अदीलुद्दिन अलिमुद्दिन या कामगाराचा त्याच्या मालकाकडे ट्रकवर कामावर असतांना उभ्या ट्रकवरून पाय सटकून खाली पडून अपघात झालेला होता. सदर अपघातात अदीलुद्दिन याचा कमरेपासून खालचा भाग पूर्णपणे निकामी झाला व त्याचे चालणे-फिरणे पूर्णपणे बंद झाले.

या कारणास्तव त्याने जळगांव येथील वकील श्री. दिपक कृ. समदाणी, अक्षय दि. समदाणी व कार्तिक दि. समदाणी यांचेमार्फत कामगार न्यायालयात WCA १०/२०२३ हे प्रकरण दाखल केले. यात अर्जदाराच्या वकिलांनी अर्जदारा तर्फे सर्व पुरावे दाखल करून सामनेवाला विमा कंपनी यांचेशी तडजोडीची बोलणी केली. मोठ्या परिश्रमा नंतर कंपनीशी अनेकवेळा वाटाघाटीची बोलणी केल्यानंतर अॅड. समदाणी यांनी अर्जदारास नुकसान भरपाईची एकूण रक्कम रु. २१,२१,९७०/- ही मिळवून दिली. या बाबीचे कामगार न्यायाधीश यांनी देखील कौतुक केले. विशेष म्हणजे कामगार न्यायालय हे बी. जे. मार्केट येथे तिसऱ्या मजल्यावर असल्याने व अर्जदारास जिने चढून वरती जाणे शक्य नसल्याने मा. कामगार न्यायाधीश श्री. बलवाणी साहेब यांनी स्वतः तीन मजले खाली उतरून तडजोडीचे प्रकरण मार्गी लावून न्याय केला. यावरून न्यायालयाच्या पक्षकारां बाबतच्या सहानुभूतीपूर्वक दृष्टीकोणाचे दर्शन घडले.

या बाबत सर्व उपस्थितांनी मा. श्री. बलवाणी साहेब यांचे आभार मानले. या वेळी फोटोत डावी कडून विमा कंपनीचे अॅड. श्री. फडके, मा. कामगार न्यायाधीश श्री. बलवाणी साहेब, अॅड. समदाणी, अर्जदार व ईतर कर्मचारी उपस्थित होते. अॅड. समदाणी यांना कामकाजात त्यांच्या कार्यालयाचे सहकारी मोहसीन अली यांचे देखील सहकार्य लाभले.

Related Posts

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात
जळगाव

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!
जळगाव

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !
जळगाव

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास
क्राईम

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

June 26, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group