• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

“कामगारांचा घाम हरवतोय कागदांमध्ये…! भविष्यावर घाला, मनसेचा इशारा

कामगारांच्या घामाला न्याय मिळेपर्यंत मनसेचा लढा सुरूच राहणार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 20, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
“कामगारांचा घाम हरवतोय कागदांमध्ये…! भविष्यावर घाला, मनसेचा इशारा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० ऑगस्ट २०२५

जळगाव एमआयडीसी परिसरातील अनेक खाजगी कंपन्यांकडून कामगारांच्या पगारातून दरमहा नियमितपणे भविष्य निर्वाह निधी म्हणून कपात केली जात असली तरी, संबंधित रक्कम पीएफ कार्यालयात जमा केली जात नसल्याच्या गंभीर तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्या आहेत.

मनसेच्या वतीने यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईसाठी पत्र देण्यात आले आहे. मनसेने स्पष्टपणे सांगितले आहे की, कामगारांच्या घामाच्या प्रत्येक थेंबाचा हक्क डावलला जाणार नाही आणि त्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडले जाणार नाही.

मनसेच्या पत्रात खालील तीन मुख्य मागण्या मांडण्यात आल्या आहेत:

  1. तपासणी करून कठोर कारवाई करावी – जे कंपनीने कामगारांची PF रक्कम कपात करूनही जमा केली नाही, अशा सर्व कंपन्यांची तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी.
  2. PF रक्कम तातडीने जमा करण्याचे आदेश द्यावेत – संबंधित कंपन्यांना कामगारांची थकित रक्कम तत्काळ भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात यावेत.
  3. भविष्यातील उल्लंघन रोखण्यासाठी उपाययोजना – यापुढे कोणतीही कंपनी कामगारांची PF रक्कम थकवणार नाही, याची काटेकोर अंमलबजावणी करावी.

या संदर्भात मनसेने इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल आणि संबंधित कार्यालयाच्या निष्क्रियतेविरोधात संघर्ष करेल. “कामगारांच्या हक्कासाठी लढणे ही मनसेची बांधिलकी आहे,” असे मनसेने ठामपणे सांगितले आहे.

याप्रसंगी मनसेचे महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, रज्जाक सय्यद, अविनाश पाटील, दीपक राठोड, साजन पाटील, जितेंद्र पाटील, भूषण ठाकरे, विकास ऐश्वर्या, श्रीराम विकास पात्रे, महिला शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Posts

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !
क्राईम

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !

July 24, 2026
जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची डीवायएसपीपदी पदोन्नती
क्राईम

पोलीस मुख्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा राडा; दोघींवर निलंबनाची कारवाई !

July 24, 2026
जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !
क्राईम

जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

July 24, 2026
पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”
जळगाव

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !

July 24, 2026
जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची डीवायएसपीपदी पदोन्नती

पोलीस मुख्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा राडा; दोघींवर निलंबनाची कारवाई !

July 24, 2026
जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

July 24, 2026
पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group