• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

यज्ञा बाळा… क्षमस्व : जळगावात दिव्यांतून वाहिली शोकधारा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 21, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
यज्ञा बाळा… क्षमस्व : जळगावात दिव्यांतून वाहिली शोकधारा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ नोव्हेंबर २०२५

मालेगाव डोंगराळे परिसरातील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने परिसरात तीव्र संतापाची लाट असून नागरिकांत हळहळ व्यक्‍त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बालिकेला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दीपप्रज्वलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गुरुवार, दि. 20 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता, बालाजी पेठ येथील कैलासआप्पा सोनवणे यांच्या घराजवळ हा उपक्रम पार पडला. समाजातील विविध स्तरातील मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून चिमुकलीला अभिवादन केले.

कार्यक्रमाला आमदार राजू मामा भोळे, शिवसेना महानगर प्रमुख संतोष पाटील, सामाजिक कार्यकर्ते अमोल सोनवणे, कल्पेश सोनवणे, निलेश तायडे, राहुल जगताप, खुशाल शर्मा, हर्षल चौधरी, चेतन चौधरी, भूषण आंबिकार, संजना राजपूत, नैतिक तिवारी, दिपक सोनार, रुद्र राजपूत, प्रताप चौधरी, सागर इंगळे, कौस्तुभ वाणी, विशाल मराठे, मयुर बोरडे, सिद्धेश भालेराव, साईनाथ सोनार, रोहित इंगळे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच महारुद्र वाद्य पथक, जळगाव यांनीही श्रद्धांजली कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

नागरिकांनी या वेळी चिमुकलीच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी दिवे प्रज्वलित करून दोन मिनिटे मौन पाळले. “ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशा अमानुष कृत्यांचा तीव्र निषेध करतो,” अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. समाजाच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात आले की, न्याय मिळावा यासाठी एकजूट दाखवूया आणि समाजातील सुरक्षिततेस प्राधान्य देऊया.

Related Posts

जनतेला दिलासा, कंपन्यांना आधार : पेट्रोल-डिझेलवरील एक्साइज ड्यूटीत मोठी कपात
जळगाव

जनतेला दिलासा, कंपन्यांना आधार : पेट्रोल-डिझेलवरील एक्साइज ड्यूटीत मोठी कपात

March 27, 2026
खानदेशातील सर्वात मोठा वॉटर पार्क ‘नंदग्राम गोधाम’मध्ये; पर्यटकांसाठी आकर्षणाचे नवे केंद्र
जळगाव

खानदेशातील सर्वात मोठा वॉटर पार्क ‘नंदग्राम गोधाम’मध्ये; पर्यटकांसाठी आकर्षणाचे नवे केंद्र

March 27, 2026
रामनवमीत फिटनेसचा संदेश; महापौर दीपमाला काळे यांची ५० किमी सायकल रॅली !
जळगाव

रामनवमीत फिटनेसचा संदेश; महापौर दीपमाला काळे यांची ५० किमी सायकल रॅली !

March 27, 2026
वनविभागाची मोठी कारवाई; १५ लाखांचा अवैध डिंक जप्त, चौघे जेरबंद !
क्राईम

वनविभागाची मोठी कारवाई; १५ लाखांचा अवैध डिंक जप्त, चौघे जेरबंद !

March 27, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मुलीचा पाठलाग करत विनयभंग ; एकावर गुन्हा दाखल !

March 27, 2026
भडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक शर्मा यांची उचलबांगडी !
क्राईम

भडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक शर्मा यांची उचलबांगडी !

March 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जनतेला दिलासा, कंपन्यांना आधार : पेट्रोल-डिझेलवरील एक्साइज ड्यूटीत मोठी कपात

जनतेला दिलासा, कंपन्यांना आधार : पेट्रोल-डिझेलवरील एक्साइज ड्यूटीत मोठी कपात

March 27, 2026
खानदेशातील सर्वात मोठा वॉटर पार्क ‘नंदग्राम गोधाम’मध्ये; पर्यटकांसाठी आकर्षणाचे नवे केंद्र

खानदेशातील सर्वात मोठा वॉटर पार्क ‘नंदग्राम गोधाम’मध्ये; पर्यटकांसाठी आकर्षणाचे नवे केंद्र

March 27, 2026
रामनवमीत फिटनेसचा संदेश; महापौर दीपमाला काळे यांची ५० किमी सायकल रॅली !

रामनवमीत फिटनेसचा संदेश; महापौर दीपमाला काळे यांची ५० किमी सायकल रॅली !

March 27, 2026
वनविभागाची मोठी कारवाई; १५ लाखांचा अवैध डिंक जप्त, चौघे जेरबंद !

वनविभागाची मोठी कारवाई; १५ लाखांचा अवैध डिंक जप्त, चौघे जेरबंद !

March 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group