• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

यावल आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्पाची राज्यात चमकदार कामगिरी’ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 23, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
यावल आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्पाची राज्यात चमकदार कामगिरी’ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ मे २०२५

राज्य शासनाच्या ‘सुकर जीवनमान’ अभियान तसेच शंभर दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्याने समाज कल्याण आणि आदिवासी विकास क्षेत्रात राज्यात प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्ह्याचे सहायक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग आणि एकात्मिक आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प, यावल या दोघांचे या यशाबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दोन्ही अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

समाज कल्याण विभागाची उल्लेखनीय अंमलबजावणी
‘सुकर जीवनमान’ अभियानांतर्गत समाज कल्याण विभागाने विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना 100% निधी खर्च, 11 आढावा बैठका, लाभार्थ्यांपर्यंत जलद लाभ पोहोचवणे यासारखे महत्त्वाचे निकष पूर्ण केले.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन व वयोश्री योजनेत 739 लाभार्थ्यांचे तीर्थदर्शन, 29,782 ज्येष्ठ नागरिकांना थेट लाभ, 893.46 लाख रुपयांचा वितरीत निधी आणि विविध नवकल्पनांत आपला सहायक ही वॉट्सअप सेवा, ऊर्जामित्र वसतीगृहे, शासकीय वसतीगृहाचे उन्नतीकरण यामुळे जिल्ह्याची कार्यक्षमता राज्यात सर्वाधिक ठरली.

या कामगिरीमागे जिल्ह्यातील नागरिकांचे सहकार्य, कर्मचाऱ्यांचे सहकार्य, जिल्हा प्रशासनाचे सहकार्य यामध्ये महत्त्वाचे ठरल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त योगेश पाटील, यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी दिली.

यावल प्रकल्पाचे प्रेरणादायी यश
शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात राज्यातील प्रथम क्रमांक पटकावणारे एकमेव प्रकल्प कार्यालय म्हणजे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल ठरले.
प्रशासकीय गती, सेवा सुलभता, पारदर्शकता आणि कार्यालयीन व्यवस्थापनातील नमुनेदार कार्यप्रदर्शनामुळे यावल प्रकल्पाने राज्यभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या अंतर्गत, प्रकल्प कार्यालय व आश्रमशाळांचे सुशोभीकरण, 100% निर्लेखन, कर्मचारी सेवा नोंदी अद्ययावतीकरण, ई-ऑफिसचे प्रभावी कार्यान्वयन, अभिलेख व्यवस्थापन या सर्व बाबींमध्ये प्रकल्पाने उत्कृष्ट कामगिरी केली.
या यशाच्या बळावर यावल प्रकल्पाने पुढील कार्ययोजनाही निश्चित केली आहे. डिजिटल गव्हर्नन्सचा विस्तार, पर्यावरणस्नेही आणि विद्यार्थीदृष्टिकोनातून शालेय वसतिगृहांचे विकास मॉडेल, कर्मचारी प्रशिक्षण आणि स्थानिक सहभाग वाढवणे या बाबींसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

जिल्हा समाज कल्याण विभाग व यावल आदिवासी प्रकल्पाचे हे यश म्हणजे केवळ पुरस्काराचा सन्मान नसून, लोकहितासाठी सजग आणि उत्तरदायित्वाने केलेल्या प्रशासकीय कार्यक्षमतेची ठाम साक्ष आहे.

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
जळगाव

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार
जळगाव

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026
सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!
क्राईम

सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

June 6, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : २४ वर्षीय रिक्षाचालकाची राहत्या घरात संपविले आयुष्य !

June 6, 2026
संकटमोचक मंत्री महाजनांना मोठा धक्का : विश्वासू कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश !
जळगाव

संकटमोचक मंत्री महाजनांना मोठा धक्का : विश्वासू कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश !

June 6, 2026
भरधाव वाहनाची दुचाकीला भीषण धडक; महिला, दोन बालकांसह चौघांचा जागीच मृत्यू
क्राईम

भरधाव वाहनाची दुचाकीला भीषण धडक; महिला, दोन बालकांसह चौघांचा जागीच मृत्यू

June 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026
सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

June 6, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक : २४ वर्षीय रिक्षाचालकाची राहत्या घरात संपविले आयुष्य !

June 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group