• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तुमचा बाबा सिद्दिकी करू : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 3, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
तुमचा बाबा सिद्दिकी करू : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ नोव्हेबर २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु होत असतांना गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाकडे ही धमकी देण्यात आली आहे. तुमचा बाबा सिद्दिकी करू असं धमकी देणाऱ्याने म्हटलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून कसून शोध सुरू केला आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्या नावाने मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला अज्ञात नंबरहून धमकीचा मेसेज आला आहे. योगी आदित्यनाथ यांनी येत्या 10 दिवसात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. नाही तर त्यांनाही बाबा सिद्दिकी सारखे मारू, असं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. शनिवारी संध्याकाळी हा धमकीचा मेसेज आला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी शोध सुरू केला आहे. हा नंबर कुणाच्या नावावर रजिस्टर आहे, मेसेज कुणी केला? मेसेज करणारे मुंबईतीलच आहेत की बाहेरचे आहेत? मेसेज करणाऱ्या गुन्हेगारी टोळीशी संबंधित आहेत का? की कुणी खोडसाळपणा केलाय? याची माहिती पोलीस घेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच मेसेज करणाऱ्या व्यक्तीचाही शोध घेतला जात असल्याचं सांगण्यात आलं.

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. आजपासून सर्वच राजकीय पक्षांच्या सभांना सुरुवात झाली आहे. प्रचारासाठी अत्यंत कमी दिवस राहिले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपआपल्या मुलुखमैदानी तोफा रणांगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. भाजपच्या यादीत योगी आदित्यनाथ यांचं नाव स्टार प्रचारक म्हणून देण्यात आलं आहे. असं असलं तरी योगी आदित्यनाथ हे भाजपसह महायुतीच्या उमेदवारांचाही प्रचार करणार आहेत. मात्र, ही सर्व धामधूम सुरू असतानाच योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Related Posts

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अत्याचार प्रयत्न !

July 3, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावातील कंपनीत विषबाधा झाल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

July 3, 2025
भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !
क्राईम

भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

July 3, 2025
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
क्राईम

बचत गटाच्या पैशांचा वाद : चौघांनी केली परिवारातील सदस्यांना मारहाण !

July 3, 2025
मद्य वितरक परवाण्याचे आमिष : जळगावातील दोघांनी केली लाखात फसवणूक !
क्राईम

मद्य वितरक परवाण्याचे आमिष : जळगावातील दोघांनी केली लाखात फसवणूक !

July 3, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अत्याचार प्रयत्न !

July 3, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावातील कंपनीत विषबाधा झाल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

July 3, 2025
भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

July 3, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group