• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

आज तुमच्‍या महत्त्‍वाच्‍या कामात अडथळा येवू शकतो

आजचे राशिभविष्य दि.३ नोव्हेबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 3, 2024
in राशिभविष्य
0
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुम्‍ही तुमच्‍या संवाद कौशल्‍याने आणि कार्यकुशलतेने तुमचे काम पूर्ण करु शकाल. तरुणांना त्‍यांच्‍या मेहनतीचे फळ मिळेल. इतरांच्‍या सल्‍ल्‍यापेक्षा खर्च करताना स्‍वत:च्‍या निर्णयाला प्राधान्‍य देणे आवश्‍यक आहे. अन्‍यथा तुमची फसवणूक होऊ शकते. जमीन खरेदी-विक्री टाळा. कुटुंबासोबत आनंदात वेळे जाईल. ताणतणावापासून लांब राहा.

वृषभ : आज कुटुंबात घरामध्ये कोणत्याही शुभ कार्याची योजना असू शकते. कोणत्याही कौटुंबिक समस्येमध्‍ये तुमचा सल्ला मोलाचा ठरेल. जीवनात होणारे बदल तुमच्‍यासाठी अनुकूल असतील. मुलांशी संवाद साधताना शब्‍द जपून वापरा. अनोळखी व्यक्तींच्या अधिक विश्‍वास ठेवू नका. कामाच्या ठिकाणी तुमच्‍या योजना कोणालाही सांगू नका. पती-पत्नीमध्ये योग्य सामंजस्य राहील. प्रकृती चांगली राहिल.

मिथुन : आज तुमच्‍या संपर्कक्षेत्रात वाढ होईल. महिलांसाठी आजचा दिवस शुभ राहील. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. बेफिकीर राहू नका. पती-पत्नी एकमेकांच्या भावनांचा आदर करतील. आरोग्‍याकडे दुर्लक्ष करु नका.

कर्क : अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यांत सहभागी व्‍हाल. जवळच्या नातेवाईकालाही समारंभात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. अनुभवी लोकांच्या सहवासामुळे तुमची कार्यक्षमतेमध्‍ये वाढ होईल. तुमच्या योजना आणि उपक्रमांची कोणाशीही चर्चा करू नका. आळस टाळा. स्वभावात सौम्यता ठेवा. रागामुळे गोष्टी बिघडू शकतात. वैवाहिक जीवनात लहान-मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. अनियमित दैनंदिन दिनचर्येमुळे आरोग्य बिघडू शकते.

सिंह : आज मित्र आणि नातेवाईकांसोबत आनंदात वेळ जाईल. आर्थिक लाभाचाही योग आहे. जवळचा प्रवासही घडू शकतो. इतरांच्या सल्ल्याच्या अपेक्षेने स्वतःच्या गुणवत्तेची जाणीव ठेवणे महत्वाचे आहे. घरातील कोणत्याही सदस्याच्या तब्येतीची चिंता राहील. तुमचे काही महत्त्वाचे काम अपूर्ण राहू शकते. घरातील सदस्यांमध्ये सुसंवाद कायम राहील. पोटविकाराचा त्रास जाणवेल.

कन्या : आज अफवांवर लक्ष न देता तुमच्या कामासाठी समर्पित राहा. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मालमत्ता किंवा वाहन कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्याबद्दल पुन्हा विचार करण्याची गरज आहे. मन शांत ठेवा. अहंकारामुळे महत्त्‍वाच्‍या कामात अडथळा येईल. पैशाशी संबंधित अडचण दूर झाल्यामुळे व्‍यवहारात गती येईल. कोणत्याही मित्राला अचानक भेटल्याने आनंद मिळेल. आरोग्य उत्तम राहील.

तूळ : कोणत्याही धार्मिक यात्रेसाठी कौटुंबिक योजना असेल. मुलांच्‍या यशामुळे दिलासा मिळेल. तरुण वर्ग भविष्यातील महत्त्‍वाचे निर्णय घेण्‍यात सक्षम असेल. आज सर्व निर्णय स्वतः घ्या. कोणाशीही संवाद साधताना आपल्या व्यवहारात सौम्यता ठेवा. व्यवसाय क्षेत्राशी संबंधित कोणताही प्रस्ताव येईल. जास्त काम असूनही तुम्ही कुटुंबाबरोबर वेळ व्‍यतित कराल. आहाराकडे दुर्लक्ष करू नका.

वृश्चिक : आज परिस्थिती तुमच्‍यासाठी अनुकूल असेल. श्रीगणेश सांगतात तुम्ही जितके कष्ट कराल तितके चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात येणाऱ्या कोणत्याही अडचणींवर मात करण्यास सक्षम असतील. कुटुंबातील सदस्यामुळे तुमच्यामध्ये शंका किंवा अंधश्रद्धा निर्माण होऊ शकतात. घरातील ज्येष्ठांचा आदर राखा. नकारात्मक विचारांपासून लांब राहा.

धनु : आज प्रतिष्ठित लोकांची भेट फायदेशीर ठरेल. आज घेण्‍यात येणारे निर्णय भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. कोणत्याही अनैतिक कृत्यात रस घेऊ नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थी त्यांच्या ध्येयापासून दूर जाऊ शकतात. पती-पत्नीमध्‍ये गैरसमजामुळे वाद होवू शकतो. रक्तदाब, मधुमेह असणार्‍यांनी विशेष काळजी घ्‍यावी.

मकर : आज तुमच्यासोबत एखादी सुखद घटना घडेल. घर पाहुण्यांनी भरलेले असेल. नातेवाईकांच्‍या भेटीमुळे आनंदी वातावरण निर्माण होईल. जमिनीशी संबंधित कामातील कागदपत्रे व्यवस्थित तपासा. व्यवसायाशी संबंधित कामे व्यवस्थित पार पाडण्‍यासाठी कर्मचाऱ्यांचा सल्ला विचारात घ्या. घर आणि व्यवसाय दोन्हीमध्ये योग्य समन्वय राखला जाईल. आरोग्य सामान्य राहील.

कुंभ : आज कुटुंबातील सदस्‍याला मिळालेल्‍या यशामुळे घरात आनंदी वातावरण असेल. आर्थिक व्‍यवहार करताना काळजी घेणे आवश्यक आहे. तुमची फसवणूक होऊ शकते. कोणताही निर्णय घेण्यात जास्त वेळ घालवू नका. कामाच्या ठिकाणी घेतलेले ठोस निर्णय चांगले आणि यशस्वी ठरतील.आरोग्य उत्तम राहील.

मीन : आज ग्रहमान तुमच्‍यासाठी अनुकूल आहे. तुम्ही तुमच्या विवेकबुद्धीने लक्षणीय यश मिळवाल. तुम्हाला एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्‍हाल. जवळच्या नातेवाईकांसोबत थोडा वेळ घालवा. तुमच्‍या महत्त्‍वाच्‍या कामात अडथळा येवू शकतो. पती-पत्नीचे नाते मधुर होऊ शकते.अतिकामामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवेल.

Related Posts

नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

वाईट सवयी आणि चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.

June 19, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

तरीही, प्रत्येक कामाला तितकेच तातडीचे मानून स्वतःवर अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही

June 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Recent News

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group