• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

नीटमध्ये अपेक्षित गुण न मिळाल्याने तरुणाने संपविले आयुष्य : जामनेर तालुक्यात खळबळ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 18, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
नीटमध्ये अपेक्षित गुण न मिळाल्याने तरुणाने संपविले आयुष्य : जामनेर तालुक्यात खळबळ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ जुलै २०२६ 

नीट (NEET) परीक्षेत दुसऱ्यांदा बसूनही अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून नागनचौकी (ता. जामनेर) येथील २० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे नागनचौकीसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, स्पर्धा परीक्षांमधील वाढता मानसिक ताण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. जामनेर तालुक्यातील नागनचौकी  येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ ज्ञानेश्वर पाटील (वय २०, रा. नागनचौकी, ता. जामनेर) याने वैद्यकीय शिक्षणासाठी होणारी नीट परीक्षा दिली होती. पहिल्या प्रयत्नात अपेक्षित गुण मिळाले नसल्याने त्याने खचून न जाता वर्षभर मेहनत घेत पुन्हा परीक्षेची तयारी केली. कुटुंबीयांनीही त्याला धीर देत पुढील प्रयत्नासाठी प्रोत्साहन दिले होते.

मात्र, यंदाही अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने समर्थ मानसिक तणावात होता. शुक्रवारी दुपारी त्याचे वडील काही कामानिमित्त जामनेर येथे गेले होते. आई घरात विश्रांती घेत होती, तर बहिण शाळेत गेली होती. याचवेळी समर्थने गावाजवळील शेतातील शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.

समर्थ हा अभ्यासू, शांत आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारा विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. त्याच्या अकाली निधनामुळे मित्रपरिवार, नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबीयांनी त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला नव्हता, मात्र स्पर्धा परीक्षेतील अपयशाचे दडपण आणि स्वतःच्या अपेक्षांचे ओझे त्याला असह्य झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

समर्थच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि बहिण असा परिवार आहे. या घटनेमुळे स्पर्धा परीक्षांतील विद्यार्थ्यांवर वाढणारा मानसिक ताण, अपयश स्वीकारण्याची गरज आणि वेळेवर मानसिक आधार उपलब्ध होण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Related Posts

मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !
क्राईम

मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

July 18, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी
क्राईम

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी

July 18, 2026
मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !
जळगाव

मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

July 18, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

खळबळजनक : अमळनेरच्या तरुणीची नाशिकमध्ये निर्घृण हत्या !

July 18, 2026
भुसावळातील बेपत्ता महिलेचा दुर्दैवी अंत; तापी नदीत मृतदेह आढळला
क्राईम

भुसावळातील बेपत्ता महिलेचा दुर्दैवी अंत; तापी नदीत मृतदेह आढळला

July 18, 2026
तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !
जळगाव

तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

July 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

July 18, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी

July 18, 2026
मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

July 18, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

खळबळजनक : अमळनेरच्या तरुणीची नाशिकमध्ये निर्घृण हत्या !

July 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group