• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तिहेरी अपघाताने घेतला विक्कीचा बळी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 26, 2022
in क्राईम, जळगाव, ब्रेकिंग
0
तिहेरी अपघाताने घेतला विक्कीचा बळी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शिवाजी नगर परिसरातील इंद्रप्रस्थ नगर भागात राहणारे विकी चव्हाण या युवकाचा नाशिक – मालेगाव रस्त्यावर अपघात मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील इंद्रप्रस्थ नगर परिसरातील रहिवासी व क्षण फोटो स्टडियोचे संचालक धनराज प्रकाश चव्हाण (वय ३२) हे आपल्या चारचाकी  गाडीसह व दोन सहकारी मित्रासोबत नाशिक येथे लग्नाचे फोटो काढण्यासाठी गेले होते. सर्व काम आटोपल्यानंतर जळगावात येत असताना मालेगाव ते नाशिक रस्त्यावर चारचाकी गाडीचा अपघात झाला.

क्रूर काळाने घेतला बळी
मुंबई – आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण तिहेरी अपघातामध्ये जळगावातील छायाचित्रकार धनराज चव्हाण(विक्की) हा तरूण जागीच ठार झाला तर सोबत असलेले क्षण स्टुडीओचे संचालक निलेश चव्हाण व सोबतचे सहकारी विनोद दांडगे, कल्पेश पाटील हे जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
ट्रॅव्हल्स, आयशर आणि कारमध्ये ही दुर्घटना घडली. नाशिक  जिल्ह्यातल्या मालेगावच्या सौंदाणे गावाजवळ हा अपघात झाला. घटनेतील जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या अपघाताची सविस्तर माहिती अशी की, मालेगावच्या सौंदाणे गावाजळ एका ट्रॅव्हल्सने कारला धडक दिली. चालकाला वेगावर नियंत्रण करता आले नाही. त्यामुळे शंभर फुटापेक्षा जास्त ट्रॅव्हल्ससोबत कारही फरफटत गेली. या भीषण अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते. अपघात इतका भीषण होता की, रस्त्यावरचे चित्र पाहणे असह्य होते. अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी जखमींच्या मदतीसाठी सहकार्य केले.
अपघातामध्ये ट्रॅव्हल्सने कारला फरफटत नेले. मात्र, यात एक आयशर गाडी आली. तिलाही या वाहनांची धडक बसली. या आयशरमधून गायींची वाहतूक सुरू होती. त्यात अनेक गायी जखमी झाल्याचे समजते. त्यातील काही जखमी गायींना मुंगसे येथील गोशाळेत ठेवण्यात आले आहे. या वेळी एका द्राक्षाच्या पिकअपचे नुकसान झाल्याची माहितीही समोर आली आहे.
शहरातील क्षण फोटो स्टुडीओचे संचालक निलेश चव्हाण व लहान बंधू धनराज चव्हाण हे आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत नाशिक येथे शुटसाठी गेले होते. नाशिकचे काम आटोपून जळगावी निघाले होते.मालेगावच्या सौंदाणे गावाजवळ ही घटना घडली. मयत धनराजच्या पश्चात आई, वडिल, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.

Related Posts

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त
क्राईम

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश
जळगाव

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group