• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

उद्या विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक ; यांना मिळाली उमेदवारी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 2, 2022
in ब्रेकिंग, राज्य
0
उद्या विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक ; यांना मिळाली उमेदवारी
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ३९ आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजपला सोबत घेऊन सरकारही स्थापन केले आहे. या सर्व घडामोडीवरून शिवसेना विशेष म्हणजे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रडारवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आहेत. आणि अशातच राज्यात सत्तांतर झाल्यामुळे मागणी एक दोन दिवसांमध्ये विधीमंडळात मोठे बदल बघायला मिळणार आहेत. यात मागच्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत केलेल्या बंडाळीचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेने या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनादेखील आपला उमेदवार उभा केला आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचे नाव शिवसेनेकडून निश्चित झाले असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत. दरम्यान, याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर राजन साळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. जर ही निवडणूक अटीतटीची झाली तर शिवसेना शिंदे सरकारला दणका देणार अशी चर्चा सध्या रंगली आहे.

दरम्यान, या निवडणुकीसाठी भाजपकडूनही तगडा उमेदवार देण्यात आला आहे. भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत शिवसेनेचेच एकेकाळचे खंदे नेते आणि आदित्य ठाकरे यांच्या अगदी जवळच्या असलेल्या राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. कालच त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना बघायला मिळणार आहे.

Related Posts

सोशल मीडियावर व्हायरल: तरुण-तरुणीचा बाइक स्टंट, धोक्यातील रोमँस चर्चेचा विषय
क्राईम

सोशल मीडियावर व्हायरल: तरुण-तरुणीचा बाइक स्टंट, धोक्यातील रोमँस चर्चेचा विषय

February 26, 2026
९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !
क्राईम

९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !

February 26, 2026
मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल
जळगाव

मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल

February 25, 2026
जळगाव मनपाचे ‘त्या’ रुग्णालयांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष ? ;  मंत्र्यांसह आमदारांची ‘त्या’ रस्त्याने ये-जा !
राज्य

जळगाव मनपाचे ‘त्या’ रुग्णालयांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष ? ; मंत्र्यांसह आमदारांची ‘त्या’ रस्त्याने ये-जा !

February 25, 2026
जागतिक मातृभाषा दिनी सुनीता येवले लिखित ‘माह्य आंगन’चा उत्साहात प्रकाशन सोहळा !
जळगाव

जागतिक मातृभाषा दिनी सुनीता येवले लिखित ‘माह्य आंगन’चा उत्साहात प्रकाशन सोहळा !

February 24, 2026
धक्कादायक : ‘हसू झालंय माझं ग’ म्हणत घेतला टोकाचा निर्णय : २२ वर्षीय विवाहितेने लिहिली हातावर सुसाईड नोट !
क्राईम

धक्कादायक : ‘हसू झालंय माझं ग’ म्हणत घेतला टोकाचा निर्णय : २२ वर्षीय विवाहितेने लिहिली हातावर सुसाईड नोट !

February 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एमएच-सीईटी व नीट (मेडिकल, इंजिनिअरिंग,फार्मेसी) साठी १२ वी परीक्षेनंतर विशेष क्रॅश कोर्स

एमएच-सीईटी व नीट (मेडिकल, इंजिनिअरिंग,फार्मेसी) साठी १२ वी परीक्षेनंतर विशेष क्रॅश कोर्स

February 26, 2026
सोशल मीडियावर व्हायरल: तरुण-तरुणीचा बाइक स्टंट, धोक्यातील रोमँस चर्चेचा विषय

सोशल मीडियावर व्हायरल: तरुण-तरुणीचा बाइक स्टंट, धोक्यातील रोमँस चर्चेचा विषय

February 26, 2026
तीस मिनिटांत लोक घरात येतील ; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला धमकीचा कॉल !

तीस मिनिटांत लोक घरात येतील ; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला धमकीचा कॉल !

February 26, 2026
९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !

९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !

February 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group