• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 26, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
Share on FacebookShare on Twitter

चोपडा :प्रतिनिधी 
चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कांगारूज् ऑल इंडिया आर्ट कॉम्पिटिशन २०२१-२२ मध्ये सहभागी होऊन राष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेल्या चित्रकला आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धांमध्ये उत्तुंग यश संपादन केले.

संचिता संजय बारी (इयत्ता नववी) आणि सृष्टी विष्णू सैंदाणे (सातवी) या विद्यार्थीनींनी राष्ट्रीय पातळीवर सुंदर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि बॅडमिंटन रॅकेटस् देऊन त्यांना गौरविण्यात आले. अस्मिता अनिल शिरसाठ (दहावी), कलश संदेश शिरसागर (चौथी) यांना चित्रकला स्पर्धेत यश संपादन केल्याने लिटिल स्टार अवॉर्ड आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. खुशी नरेंद्र पाटील (दहावी), लुईझा ऐराज तनवीर खान (आठवी), अनुष्का जितेंद्र सुर्वे (सहावी), गौरव विजय सोनवणे (सातवी) या विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. सोनाक्षी विशाल गेही (पाचवी), माही पराग पाटील (पहिली), प्रज्ञा किरण साळुंखे (दुसरी), हितार्थ साळुंखे (दुसरी), नयन संदीप पाटील (तिसरी), मंजुश्री बापूसाहेब शिंदे (चौथी), पूर्वा अमोलराव देशमुख (पाचवी), गार्गी शशिकांत कुमावत (पहिली) या विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना कला शिक्षक शकील अहमद यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अॕड. संदीप पाटील, उपाध्यक्षा आशा पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, मुख्याध्यापिका ममता न्याती, उपमुख्याध्यापिका परमेश्वरी राजकुमार, समन्वयक एन. एस. सोनवणे आणि डी. एस. पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप सोनवणे यांनी केले.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group