• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

गरुड महाविद्यालयाचे युवारंग स्पर्धेत नेत्रदीपक यश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 26, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
गरुड महाविद्यालयाचे युवारंग स्पर्धेत नेत्रदीपक यश
Share on FacebookShare on Twitter

शेंदुर्णी ता.जामनेर : प्रतिनिधी 
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि पुज्य साने गुरुजी महाविद्यालय शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने युवारंग-२०२२ शहादा येथे दि. १९ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या विद्यापीठस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत विद्यापीठ परिक्षेत्रातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी उत्साहात सहभाग नोंदवला होता.

युवारंगात धी शेंदूर्णी सेकं.एज्यु.को-ऑप सो.संचालित अप्पासाहेब र.भा. गरुड महाविद्यालयाच्या संघाने हिरीरीने सहभाग घेऊन नेत्रदीपक यश संपादन करून एक रजत पदक व एक कांस्य पदक मिळविले. यात कु.सुमिता पाटील हिने व्यंगचित्र कला प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करत रजत पदक प्राप्त केले. कु.गायत्री पाटील, कु.स्नेहल वाघ,भूषण हिवाळे, कु.धर्मेश्वरी गुजर यांच्या संघाने इंस्टालेशन ह्या कलाप्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करीत कांस्य पदक प्राप्त केले. या स्पर्धेत महाविद्यालयातील एकूण १० विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाला होता. त्यात अंजलीका हटकर, महेंद्र घोंगडे, अक्षय पवार, स्वप्नील जाधव व कु.रंजना कुमावत यांनी इतर कला प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करुन सहभाग घेतला. महाविद्यालयातील संघाने विडंबन, माईम, मिमिक्री, मेहंदी, वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेत सुद्धा ताकदीचे सादरीकरण करून प्रेक्षकांची दाद मिळवली.

संघाचे संघव्यवस्थापक व मार्गदर्शक म्हणून विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.आजिनाथ.एन. जिवरग व महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.योगिता चौधरी यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. दिनेश प्रकाश पाटील यांनी सुद्धा युवारंग आयोजन समिती सदस्य म्हणून उपस्थिती देऊन संघास मोलाचे सहकार्य केले. या मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड, सचिव सतिष काशीद, महिला संचालिका उज्ज्वला काशीद, सहसचिव दीपक गरुड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव आर.पाटील यांनी सहभागी व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ग्रामीण भागातील महाविद्यालयाने मिळविलेल्या यशाबद्दल परिसरातून आनंद व्यक्त केला जात असून सहभागी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group