• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

गो से हायस्कूल मध्ये रंगोत्सव-२०२२ रंगभरण स्पर्धा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 28, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
गो से हायस्कूल मध्ये रंगोत्सव-२०२२ रंगभरण स्पर्धा
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा :प्रतिनिधी 
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे दि. २७ एप्रिल बुधवार रोजी ‘रंगोत्सव – २०२२’ रंगभरण स्पर्धा दोन गटात संपन्न झाली. कोरोना काळात विद्यार्थ्यांमधील कलागुण पुनरुज्जीवित करण्याच्या हेतूने पाचोरा तालुका सहकारी संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या संकल्पनेतून इयत्ता तिसरी ते पाचवी (लहान गट) व सहावी ते आठवी (मोठा गट) अशा दोन गटांसाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

तालुक्यातील तसेच शहरातील अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व खाजगी माध्यमिक विद्यालय तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. दोन्ही गटात प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ अशी बक्षिस व प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धा संपल्यावर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन विलास जोशी तर बक्षीस वितरण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.

(गट अ इयत्ता – तिसरी री ते पाचवी) , तनुश्री सोम पुरकर प्रथम) जरुमिन पिंजारी (गिरड) ( द्वितीय) – भूमिका जाधव, (वाणेगाव), (तृतीय ) धनश्री पाटील (उत्तेजनार्थ) (ओझर), (गट “ब”) समीक्षा महाजन ( प्रथम), आराध्या पाटील (द्वितीय), ओम वाणी (तृतीय) (गो. से. हायस्कूल), कस्तुरी चित्ते (उत्तेजनार्थ), (नवीन आदर्श प्राथमिक शाळा) या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ट्रॉफी व रोख रक्कम असे पुरस्कार देऊन विद्यार्थ्यांना पालकांसह सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी पत्रकार लक्ष्मण सूर्यवंशी, शाळेचे मुख्याध्यापक सुधिर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. ठाकरे , ए. बी. अहिरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. तडवी, उपप्रमुख आर. बी. बोरसे, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर हे उपस्थित होते. यावेळी परीक्षक म्हणून कलाशिक्षक एम. एन. पाटील, ए. डी. पाटील, पी. एस. सोनवणे, ए. बी. पाटील यांनी कामकाज पाहिले. गो. से. हायस्कूलचे कलाशिक्षक एस. डी. भिवसने, सुबोध कांतायन, प्रमोद पाटील, ज्योती पाटील यांनी स्पर्धेचे नियोजन केले. तसेच सर्व शिक्षक – शिक्षकेतर बंधू – भगिनींनी परिश्रम घेतले.

Related Posts

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”
जळगाव

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !
क्राईम

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !
जळगाव

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026
हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !
जळगाव ग्रामीण

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group