• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तरुण विवाहितेचा गळफास ; गळा आवळून फासावर लटकविल्याचा माहेरच्यांचा संशय

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 2, 2022
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
तरुण विवाहितेचा गळफास ; गळा आवळून फासावर लटकविल्याचा माहेरच्यांचा संशय
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा : प्रतिनिधी
तालुकयातील गाळण बु” ता. पाचोरा येथे २२ वर्षीय विवाहितेने घराच्या छताला दोर आवळुन गळफास घेतल्याने त्यात तिचा मृत्यू झाला. मात्र विवाह झाल्यापासूनच २ लाख रुपयांच्या मागणीसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ होत होता. याबाबत नेहमीच मुलगी आई वडिलांकडे सासरच्या मंडळींची तक्रार करत होती‌. सासरची मंडळी कधी तरी सुधरतील असे सांगुन आम्ही तिला सासरी नांदायला पाठवत होतो. आमची मुलगी आत्महत्या करण्या सारखी नव्हती. मुलीचे निधन झाल्यानंतर घरी असलेले सासरे व नणंद हे पसार झाल्याने तिला अगोदर फाशी दिली व नंतर दोर बांधून छताला लटकविले. यामुळे सासरच्या मंडळींनी तिचा खुन केल्याचा आम्हाला संशय असुन त्यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी मयत मुलीच्या आई, वडिलांनी पोलिसांकडे केली आहे. घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथील सुवर्णा हिचा विवाह गाळण ता. पाचोरा येथील योगेश चुडामण पाटील याचेशी दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी झाला होता. योगेश हा नाशिक येथे कंपनीत नौकरीस असुन त्याचे भावाचे व त्याचे नाशिक येथे दोन मेडिकल असल्याने आपल्या मुलीचा विवाह केला होता. मुलीचे वडिल सुर्यभान सिताराम पाटील यांची परिस्थिती अतिशय बिकट असुन ते दुसऱ्याच्या घरी सालदारकी करतात. व आई अनिता सुर्यभान पाटील ह्या मोल मजुरी करत असतांना मुलगा हा नौकरीला असल्यामुळे त्यांनी कर्ज काढुन विवाहा प्रसंगी ७ लाख रुपये हुंडा कबुल केल्यानंतर त्यापैकी ५ लाख रुपये रोख दिल्यानंतर २ लाख रुपये बाकी असल्याने तिला माहेरहुन २ लाख रुपये आणण्यासाठी सतत शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचे सुवर्णा ही माहेरी आल्यानंतर व भ्रमणध्वनी द्वारे सांगत होती. दि. १ जुन रोजी बुधवारी रात्री ७ वाजता सुवर्णाच्या आईने सुवर्णास फोन केल्यानंतर माझी नणंद एक महिन्यापासुन येथे आली असुन ती २ लाख रुपयांसाठी माझ्याशी सतत भांडत असल्याचे सुवर्णा हिने सांगितले होते. दुसऱ्या दिवशी आईची चिंता वाढल्याने तिने दि. २ जुन रोजी सकाळी १० वाजता पुन्हा सुवर्णा हिस फोन लावण्याचा प्रयत्न केला असता तिचा फोन बंद स्थितीत येत होता. यानंतर अवघ्या तासाभरातच सुवर्णाच्या आईला सुवर्णाच्या जेठाने फोन करुन तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कळविले. दरम्यान घराचा दरवाजा आतुन बंद असल्याने शेजारील एका लहान मुलाने तिला आवाज देण्याचा प्रयत्न केला असता सुवर्णा हिचा काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने मुलाने खिडकी उघडुन बघीतले असता तिचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने गावात सर्वत्र चर्चा पसरली.

सुवर्णाचा जेठ मोहन चुडामण पाटील हा नाशिक येथे राहत असुन त्याचा अपघात झालेला असल्याने तो तेथील ओखार्ड हाॅस्पिटल मध्ये उपचार घेत असल्याने त्याचा भाऊ योगेश हा देखील देखभाल करण्यासाठी गेलेला असुन सुवर्णाची सासु ही दोन दिवसांपासून बाहेरगावी गेलेली आहे. तर सासरे चुडामण पाटील हे पाचोरा येथे सुर्यफुल विकण्यासाठी गेलेले असल्याचे सांगण्यात आले. घटने प्रसंगी सुवर्णा व तिची नणंद या दोन्हीच घरी होत्या. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी भेट दिली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पाचोरा पोलिस करत आहेत.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !
क्राईम

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !
जळगाव

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026
हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !
जळगाव ग्रामीण

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !

July 22, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

जळगावातील व्यावसायिकाला तब्बल ९ लाखांचा ऑनलाईन गंडा !

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group