• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

पाचोऱ्यात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 2, 2022
in जळगाव ग्रामीण, प्रशासन, सरकारी योजना, सामाजिक
0
पाचोऱ्यात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा : प्रतिनिधी 
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन दि. १ मे रोजी पाचोरा येथील विविध शासकिय कार्यलयात झेंडावंदना नंतर ‘सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर’ कार्यक्रमातंर्गत राज्यभरात जिल्हास्तरापासुन ते ग्रामस्तरा पर्यंत समाजकल्याणच्या योजनांच्या घडीपत्रिका वाटप व वाचन होत आहे.
पाचोरा येथील तहसिल कार्यलय, उपविभागीय कार्यालय, पोलिस स्टेशन, नगरपालिका विविध शासकिय विभागात घडी पत्रिका देण्यात आल्या. तत्पुर्वी पंचायत समिती येथे अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक उन्नती व्हावी यासाठी समाजकल्याण, बार्टी व महामंडाळा मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी गटविकास अधिकारी अतुल पाटील, समाजकल्याण तालुका समन्वयक अनिल पगारे, पाचोरा पंचायत समिती कार्यालय अधिक्षक टेकाडे, डी. एस. सुरवाडे, राजेन्द्र धस, सुनिल पाटील, ईश्वर देशमुख, विजय साळवे सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सामाजिक योजनांचा जागर कार्यक्रमातंर्गत समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, पोलिस निरिक्षक किसनराव नजनपाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन योजनांची घडीपत्रिका दिली. सदर समाजकल्याण योजनांचा जागर कार्यक्रम सहायक आयुक्त योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

चौघांवर तडीपारीची कारवाई; वर्षभरासाठी जळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी !

May 25, 2026
पाणी भरताना विद्युत मोटारीचा शॉक; फेकरीतील महिलेचा जागीच मृत्यू !
क्राईम

पाणी भरताना विद्युत मोटारीचा शॉक; फेकरीतील महिलेचा जागीच मृत्यू !

May 25, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
जळगाव

वखार महामंडळाच्या छतावरून २० फुटांवरून पडून परप्रांतीय मजुराचा मृत्यू !

May 25, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

उघड्या दरवाजाचा फायदा घेत घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

May 24, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

एकटेपणाची शोकांतिका ; जळगावात ४० वर्षीय महिलेचा फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह !

May 23, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

अनोळखी लिंकवर क्लिक महागात; जळगावातील शेतकऱ्याच्या खात्यातून ६.८० लाखांचा ऑनलाईन डल्ला !

May 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

चौघांवर तडीपारीची कारवाई; वर्षभरासाठी जळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी !

May 25, 2026
पाणी भरताना विद्युत मोटारीचा शॉक; फेकरीतील महिलेचा जागीच मृत्यू !

पाणी भरताना विद्युत मोटारीचा शॉक; फेकरीतील महिलेचा जागीच मृत्यू !

May 25, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वखार महामंडळाच्या छतावरून २० फुटांवरून पडून परप्रांतीय मजुराचा मृत्यू !

May 25, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

तुम्ही ते नवीन काम उत्तम प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.

May 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group