• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

महात्मा बसवेश्‍वर जयंती 3 रोजी शहरात विविध कार्यक्रम

अध्यक्ष संदीप वाणी यांची माहिती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 27, 2022
in जळगाव, सामाजिक
0
महात्मा बसवेश्‍वर जयंती 3 रोजी शहरात विविध कार्यक्रम
Share on FacebookShare on Twitter
जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील महात्मा बसवेश्‍वर लिंगायत समाज बहुदेशिय संस्थेमाफेत समाजबांधवामार्फे क्रांतीसुर्य जगद्ज्योती महात्मा बसवेश्‍वर जयंती महोत्सव 3 मे रोजी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती समाजाचे अध्यक्ष संदीप वाणी यांनी दिली आहे.
सविस्त माहिती अशी की, 3 मे मंगळवार रोजी सकाळी 10.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमा पूजन त्यानंतर जळगाव महानगरपालिका कार्यालयात प्रतिमापूजन त्यानंतर दुपारच्या सत्रात त्यानंतर दुपारी 2 ते 4 यावेळेत समाजासाठी प्रबोधनपर व्याख्यानमालेत प्रा.रमेश आवटे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सांय 4 वा. महात्मा बसवेश्‍वर जयंतीतर्फे मिरवणुक सोहळा जि.प.जवळील पत्रकार भवन येथून निधणार आहे. त्यानंतर रात्री 8 ते 10 यावेळेत अल्पोपहाराची व्यवस्था समाजबांधवांसाठी करण्यात आलेली आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शहराचे आ.राजुमामा भोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, माजी आ.स्मिताताई वाघ, प्रा.रमेश आवटे, प्रातांधिकारी महेश सुघळकर यांनी उपस्थिती राहील.
यांनी केले आयोजन
अध्यक्ष संदीप वाणी, उपाध्यक्ष गजानन आकाशे, सचिव संदिप मिटकरी, खजिनदार समिर गुळवे, सभासद विशाल लिंगायत, अमोल तोडकर, अजय बारसे, सतिष आंबेकर, किरण तोडकरी, सोमनाथ पतंगपुरे तर अरुण कस्तुरे, ज्ञानेश्‍वर बारसे, सुरेश तोडकरी, सुभाष गुळवे, उदय खांदे, मल्लीकार्जुन ज्ञाने, संजय कापसे, उमाकांत नष्ठे, चंद्रकांत मिटकरी, प्रभुदेव तोडकर, दिनकर तोडकर यांचेही अनमोल सहकार्य लाभले.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group