• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

या राशीतील लोकांना आज मिळणार आर्थिक मदत

दैनिक राशिभविष्य दि १२ मे २०२२ गुरुवार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 12, 2022
in Uncategorized, राशिभविष्य
0
आजचे राशिभविष्य दि 23 मार्च 2022 बुधवार
Share on FacebookShare on Twitter

मेष– काही कामांमध्ये अडचणी येऊ शकतात. आज जास्त मेहनत करावी लागू शकते. कोणताही निर्णय घेताना पूर्ण विचार करा. दाम्पत्य जीवन आनंददायी असेल. दिवस चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ– व्यापारामध्ये फायदा होणार आहे. नोकरदार वर्गाला प्रगतीची संधी आहे. सहकाऱ्यांची मदत मिळणार आहे. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील. मिळकत वाढेल. व्यापार वाढवण्यासाठी जवळच्या व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे.

मिथुन– ग्रहताऱ्यांचं स्थान तुमच्यासाठी फायद्याचं आहे. आज तुम्ही बऱ्याच अंशी सक्रिय असाल. नव्या जबाबदारीवर भर द्या. नव्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल. भावनात्मक आधार मिळेल. कोणताही निर्णय घेताना सर्व गोष्टींचा विचार करुन निर्णय घ्या.

कर्क– तुमच्या कामानं आज इतरांवर प्रभाव पडणार आहे. नोकरीच्या ठिकाणी जास्तीचं काम हाती येऊ शकतं. अचानक फायदा होण्याचा योग आहे. एखाद्या दुर्घटनेत दुखापत होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. व्यापार वाढवण्याचा विचार करा.

सिंह– अधिकाऱ्यांकडून फारसं सहकार्य मिळणार नाही. व्यापारामध्ये सावधगिरी बाळगा. अडचणींवर मात करण्याच्या दृष्टीने पावलं उचला. आर्थिक परिस्थिती सुधारेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

कन्या– व्यापार आणि नोकरीच्या ठिकाणी काही चांगले आणि फायद्याचे निर्णय घ्याल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. नोकरीत पदोन्नतीची संधी आहे.

तुळ– अडकलेली कामं मार्गी लागतील. नोकरी आणि व्यापारी वर्गाला आजचा दिवस लाभदायी आहे. पण, सतर्कताही तितकीच महत्त्वाची आहे. येत्या काही दिवसांमध्ये मोठे बेत आखून त्यावर काम करा. फायदा होईल.

वृश्चिक – व्यापारामध्ये मोठा फायदा मिळणार आहे. नोकरदार वर्गासाठी सध्याचा काळ लाभदायी आहे. नवी आणि मोठी कामं हाती येतील. आरोग्याची काळजी घ्या.

धनु– नोकरदार वर्गाच्या मार्गात काही अडचणी येतील. व्यापारात सावधगिरी बाळगा. कायदेशीर कामं मार्गी लावा. आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या कामानं आज इतरांवर प्रभाव पडणार आहे. नोकरीच्या ठिकाणी जास्तीचं काम हाती येऊ शकतं.

मकर– जुन्या अडचणी दूर होतील. आज तुम्ही अतिशय उत्साही असाल. आजार दूर होतील. कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करा. ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती गुप्तपणे तुमची मदत करु शकतो. जोडीदारासोबत चांगला वेळ मिळेल.

कुंभ– करिअरच्या दृष्टीनं आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला आहे. काही चांगले बदल होणार आहेत. धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे.

मीन– अचानक एखाद्या बाबतीत मोठा फायदा होण्याचा योग आहे. जुनं कर्ज फेडाल. अवाजवी खर्चावर ताबा ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात कमी फायदा होईल. बदलीची शक्यता आहे. दिवस काही प्रमाणात कठीण असेल.

Related Posts

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !
Uncategorized

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

June 27, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार
Uncategorized

जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार

June 21, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

June 27, 2026
राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

June 27, 2026
‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

June 27, 2026
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group