• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू मुंबई दौऱ्यावर

मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांनी केले विमानतळावर स्वागत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 14, 2022
in राज्य
0
राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू मुंबई दौऱ्यावर
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी त्या एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर असून, या भेटीत त्या शिवसेना, भाजप खासदार आणि आमदारांची लीला हॉटेलमध्ये भेट घेणार आहेत. आजच्या बैठकीत जवळपास 250 आमदार-खासदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांसह भाजपला पाठिंबा देणाऱ्या लहान घटक पक्षदेखील या बैठकीत उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

द्रौपदी मुर्मू मातोश्रीवर जाणार का?

एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना उद्धव ठाकरे यांनी देखील पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, द्रौपदी मुर्मू यांच्या आजच्या मुंबई दौऱ्यात कोठेही उद्धव ठाकरे यांच्या भेटी संदर्भात आयोजन केलेले नाही. याआधी राष्ट्रपती पदाचे उमेदवार ज्या वेळेस मुंबईत आले होते. त्यावेळेस त्या उमेदवारांकडून ठाकरे कुटुंबीयांची भेट मातोश्रीवर जाऊन घेण्यात आली होती. त्यामुळे द्रोपती मुर्मू उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार का ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की, आतापर्यंत शिवसेनेला भाजप अथवा एनडीएकडून या बैठकीचे आमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या बैठकीत शिवसेनेने उपस्थित राहण्याचा प्रश्नच नाही. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समुदायातून येत असल्याने शिवसेनेने त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Posts

जळगाव महापालिकेत सत्ता समीकरणांवर शिक्कामोर्तब; दोन्ही सभापती बिनविरोध
जळगाव

जळगाव महापालिकेत सत्ता समीकरणांवर शिक्कामोर्तब; दोन्ही सभापती बिनविरोध

February 26, 2026
सोशल मीडियावर व्हायरल: तरुण-तरुणीचा बाइक स्टंट, धोक्यातील रोमँस चर्चेचा विषय
क्राईम

सोशल मीडियावर व्हायरल: तरुण-तरुणीचा बाइक स्टंट, धोक्यातील रोमँस चर्चेचा विषय

February 26, 2026
९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !
क्राईम

९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !

February 26, 2026
मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल
जळगाव

मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल

February 25, 2026
जळगाव मनपाचे ‘त्या’ रुग्णालयांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष ? ;  मंत्र्यांसह आमदारांची ‘त्या’ रस्त्याने ये-जा !
राज्य

जळगाव मनपाचे ‘त्या’ रुग्णालयांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष ? ; मंत्र्यांसह आमदारांची ‘त्या’ रस्त्याने ये-जा !

February 25, 2026
धक्कादायक : ‘हसू झालंय माझं ग’ म्हणत घेतला टोकाचा निर्णय : २२ वर्षीय विवाहितेने लिहिली हातावर सुसाईड नोट !
क्राईम

धक्कादायक : ‘हसू झालंय माझं ग’ म्हणत घेतला टोकाचा निर्णय : २२ वर्षीय विवाहितेने लिहिली हातावर सुसाईड नोट !

February 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव महापालिकेत सत्ता समीकरणांवर शिक्कामोर्तब; दोन्ही सभापती बिनविरोध

जळगाव महापालिकेत सत्ता समीकरणांवर शिक्कामोर्तब; दोन्ही सभापती बिनविरोध

February 26, 2026
एमएच-सीईटी व नीट (मेडिकल, इंजिनिअरिंग,फार्मेसी) साठी १२ वी परीक्षेनंतर विशेष क्रॅश कोर्स

एमएच-सीईटी व नीट (मेडिकल, इंजिनिअरिंग,फार्मेसी) साठी १२ वी परीक्षेनंतर विशेष क्रॅश कोर्स

February 26, 2026
सोशल मीडियावर व्हायरल: तरुण-तरुणीचा बाइक स्टंट, धोक्यातील रोमँस चर्चेचा विषय

सोशल मीडियावर व्हायरल: तरुण-तरुणीचा बाइक स्टंट, धोक्यातील रोमँस चर्चेचा विषय

February 26, 2026
तीस मिनिटांत लोक घरात येतील ; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला धमकीचा कॉल !

तीस मिनिटांत लोक घरात येतील ; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला धमकीचा कॉल !

February 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group