• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

रोजा इफ्तार कार्यक्रम उत्साहात

जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे आयोजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 23, 2022
in Uncategorized, जळगाव, सामाजिक
0
रोजा इफ्तार कार्यक्रम उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे मुस्लिम शिक्षक व क्रीडाशिक्षक बांधवांसाठी रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन शहरातील अँग्लो उर्दू हायस्कुल व ज्युनियर कॉलेज येथे करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अँग्लो उर्दू संस्थेचे अध्यक्ष श्री एजाज मलिक, महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ.नारायण खडके, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री मिलींद दीक्षित, जळगांव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ.पी.आर.चौधरी, उपाध्यक्ष डॉ.विजय पाटील, आर.एन.लाठी स्कुल व ज्युनियर कॉलेज भोकरचे प्राचार्य श्री उत्तम चिंचाळे, बी.यु.एन.रायसोनी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.चंद्रशेखर पाटील, साई सेवा परिवाराचे कार्याध्यक्ष ॲड.बी.एम.चौधरी, सल्लागार श्री.दामुसेठ चौधरी, अँग्लो उर्दू हायस्कुल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाबू शेख,राष्ट्रीय खेळाडू श्री बन्सी माळी यांची उपस्थिती होती. रोजा करण्यामागची भूमिका,उद्देश रोजा काळात घ्यावयाची काळजी व सामाजिक दायित्व याविषयावर संस्थेचे अध्यक्ष श्री एजाज मलिक, श्री मिलींद दीक्षित व प्रा.श्री.सोहेल आमिर यांनी सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाच्या आयोजन विषयाची माहिती प्रास्ताविकात जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा.हाजी ईकबाल मिर्झा यांनी तर आभार प्रदर्शन श्री आसिफ मिर्झा यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जळगांव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी ईकरा कॉलेजचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.चांदखान पठाण, मिल्लत स्कुल व ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक प्रा.हाजी ताज्युद्दीन शेख, अँग्लो उर्दू स्कुल व ज्युनियर कॉलेजचे क्रीडाशिक्षक प्रा.वसीम मिर्झा, साजिद शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमास जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य व रोजेदार मुस्लिम बांधव यांची उपस्थिती होते.

Related Posts

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !
Uncategorized

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026
उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात
क्राईम

उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Uncategorized

लग्नाचे आमिष, तीन वर्षे अत्याचार; विवाहास नकार देत १.१० लाखांचीही फसवणूक, तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा !

August 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group