• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वाहनांची तोडफोड करत घरावर तलवार हल्ला

चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 24, 2022
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
वाहनांची तोडफोड करत घरावर तलवार हल्ला
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव: प्रतिनिधी
रस्त्याने जात असताना सायकलीला दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून तलवार व कोयत्यानिशी घरी जाऊन वाहनांची तोडफोड करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक घटना जयशंकर नगरमध्ये घडला. ही घटना शुक्रवारी (दि.२२) दुपारी घडली. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी चारूदत्त नानाभाऊ पवार रा. जयशंकर नगर, भडगाव रोड यांचा मुलगा राम हा करगाव रस्त्याने सायकलीवरून जात असतांना त्याच्या सायकलीचा कट सिद्धांत आण्णा कोळी याच्या दुचाकीला लागला. त्यावरून सिद्धांत आण्णा कोळी, सौरव आण्णा कोळी, रोकडे पूर्ण नाव माहित नाही तसेच नेवरे व जाधव पूर्ण नाव गाव नाही व इतर दोन तीन अनोळखी मुले अशांनी चारूदत्त पवार यांच्या भडगाव रोडवरील जयशंकर नगरमधील घरी येऊन त्यांच्या मालकीची कार, दुचाकी तसेच बुलेट या वाहनांची तोडफोड केली. त्यात पवार यांचे सुमारे चार लाख रूपयांचे नुकसान झाले. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवार २२ रोजी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चारूदत्त पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात सिद्धांत आण्णा कोळी, सौरव आण्णा कोळी रा. छाजेड ऑईल मीलच्या पाठीमागे व रोकडे पूर्ण नाव माहित नाही तसेच नेवरे व जाधव पूर्ण नाव गाव नाही अशा पाच जणांच्या विरोधात भादंवि कलम १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४,४२७, ३३६ सह मुंपो कलम ३७(१)(३)चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.तपास सपाेनि सचिन कापडणीस करत आहेत.
या गुन्ह्यातील काही आरोपींवर अगोदरही शहरात हाणामारीसह गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा हद्दपारीचा प्रस्तावही गेल्यावर्षी वरिष्ठाकडे पाठवला होता. परंतु तो रद्द झाला. आता पुन्हा या आरोपींचा हद्दपारीचा प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती सपाेनि सचिन कापडणीस यांनी दिली.

Related Posts

जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले
जळगाव

जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले

May 26, 2026
डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!
जळगाव

डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

May 26, 2026
शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !
जळगाव

शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !

May 26, 2026
संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !
जळगाव

संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !

May 26, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मैत्रीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आधी चार चिमुकल्यांना फेकले नंतर पित्याने घेतली विहिरीत उडी !

May 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले

जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले

May 26, 2026
डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

May 26, 2026
शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !

शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !

May 26, 2026
संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !

संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !

May 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group