• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

शंभर वर्षानंतर फुटला विकास सोसायटीचा प्रचार नारळ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 16, 2022
in जळगाव ग्रामीण
0
शंभर वर्षानंतर फुटला विकास सोसायटीचा प्रचार नारळ
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव  : प्रतिनिधी 

चाळीसगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने “जन परिवर्तन पॅनलच्या” प्रचाराचा शुभारंभ आमदार मंगेश चव्हाण व मान्यवरांच्या शुभहस्ते ग्रामदेवता “आनंदामाता मंदिर” याठिकाणी नारळ फोडून करण्यात आला. यावेळी देवीची आरती करून साकडे घालण्यात आले. जनपरिवर्तन पॅनल “छत्री” निशाणी मिळाली आहे. त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण व जनपरिवर्तन पॅनलची छत्री कुणाच्या एकाधिकारशाहीला कात्री लावते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
जवळपास एक शतकानंतर चाळीसगाव विकास सोसायटीची निवडणूक होत असून आतापर्यंत राजकीय दबाव टाकून, विविध माध्यमातून निवडणुका बिनविरोध करण्यात आल्या. एकप्रकारे मतदारांचा हक्क त्यांच्यापासून डावलला जात होता. यावर्षी होणाऱ्या या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वसामान्य सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी, गेली अनेक दशके एकाच घरात असलेल्या सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी एक सर्वसामावेश आणि सर्व जाती-धर्माला प्रतिनिधित्व देणारे जनपरिवर्तन पॅनल उभे राहिले आहे.

यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेंद्र राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रविंद्र पाटील, सरदारसिंग राजपूत, जनपरिवर्तन पॅनलचे पॅनलप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य शेषराव पाटील, नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, जेष्ठ नगरसेवक राजेंद्रअण्णा चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य जगनअप्पा महाजन, दिनेशभाऊ बोरसे, पियुष साळुंखे, नगरसेवक नितीन पाटील, बापू अहिरे, माजी नगरसेवक निलेश राजपूत, चिराग शेख, सोमसिंग राजपूत, सदानंद चौधरी, अॅड.कैलास आगोणे, योगेश खंडेलवाल, स्वप्नील मोरे, धर्मा बछे, अमोल चौधरी, अमोल चव्हाण, रणजीत पाटील, रणजीत देशमुख, दिनेश चौधरी, देवा गांगुर्डे, बंडू पगार, दिपकराजे देशमुख, सचिन स्वार, विजय गुजर, भावेश कोठावदे, अभय वाघ, मनोज चौधरी, जनपरिवर्तन पॅनल सर्व उमेदवार व भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आदी उपस्थित होते.

कर्जदार खातेदार मतदारसंघ चौधरी संजय भगवान (चाळीसगाव) गवळी राजेंद्र सिदाप्पा (चाळीसगाव) गुजर पंडित भागा (टाकळी प्रचा) गुजर संतोष गोविंदा (ओझर) खान अकबर खान समशेद खान (चाळीसगाव) पाटील आधार काशिनाथ (ओझर) पाटील रामदास शंकर (ओझर) राजपूत भरतसिंग शालीवान (चाळीसगाव) इतर मागासवर्ग मतदारसंघ पाटील शेषराव रामराव (कोदगाव) महिला राखीव मतदारसंघ घेवरे यशोदा शंकर (टाकळी प्रचा), गुजर गंगुबाई नामदेव (टाकळी प्रचा), अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ गांगुर्डे हिरामण धुडकू (चाळीसगाव), वि.जा.भ.ज.वि.मा.प्र. मतदारसंघ जाधव भाऊसाहेब बाबू (चाळीसगाव)

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group