या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ११ खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचे एका केंद्रीय मंत्र्याने सांगितल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ निर्माण झाली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचे खासदार मतदान करतील, अशी माहितीही भाजपाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान या सर्व वृत्तांवर शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत यांनी स्पष्टीकरण दिले. शिवसेनेच्या संसदीय पक्षावर राज्यातील घडामोडींचा काहीही परिणाम होणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी पक्षाचे सर्वच खासदार खंबीरपणे उभे असल्याचे राऊत म्हणाले. दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरू असल्याने ते मातोश्रीवरील बैठकीत उपस्थित नव्हते. याशिवाय, भावनी गवळी, श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे हे तीन खासदार बैठकीस अनुपस्थित होते. यातील विचारे हे केदारनाथला गेल्याचे सांगण्यात आले. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असल्याने ते अनुपस्थितच राहतील हे सहाजिकच आहे.