• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

शिवाजी नगरातील समस्या दूर करा अन्यथा जन आंदोलन

शिववंदन फौंडेशनचे विरोधी पक्षनेत्यासह आयुक्तांना निवेदन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 13, 2022
in जळगाव, सामाजिक
0
शिवाजी नगरातील समस्या दूर करा अन्यथा जन आंदोलन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शिवाजी नगर परिसरातील विविध समस्याबाबत मनपा आयुक्त विद्या गायकवाड व विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांना निवेदन शिववंदन फौंडेशनतर्फे देण्यात आले आहे. जर  त्वरित या समस्यांचे निराकरण झाले नाही तर जन आंदोलन उभे करू असे अध्यक्ष विजय राठोड यांनी सांगितले आहे.

निवेदनात म्हंटले आहे की, शहरातील शिवाजी नगर परिसरातील रेल्वे पूल तुटल्यापासून शिवाजीनगरचा जळगाव शहराशी संबंध जसा तुटलेला आहे असे वाटते कारण महापालिकेतील अधिकान्यांना शिवाजीनगरमधील नागरिकांकडून फक्त कर घेण्याशी संबंध येतो. वास्तविक शिवाजीनगर मध्ये जवळपास ७० ते ८० हजार लोकवस्तीचा परिसर येतो. परंतु त्यामानाने सुविधाचा अभाव आहे. त्यातच सध्या अमृत योजनेमुळे रस्ते खोदले गेले असून धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले असून लहान मुले व ज्येष्ठांना याचा अत्याधिक प्रमाणात त्रास होतोय म्हणून लवकरात लवकर आपण शिवाजी नगर मधील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा तसेच शिवाजीनगर मधील साफसफाईचा प्रश्न हा महत्वाचा असून सदर युनिटचे अधिकारी हे प्रत्येक वेळी एकच उत्तर देतात आमच्याकडे मनुष्यबळ कमी असून आम्ही येऊ शकत नाही.

आपण नागरिक म्हणून केलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नाही संबंधित अधिकारी व कर्मचारी स्पष्टपणे कामचुकारपणा करतात असे दिसून येते. तरी आपणास नम विनंती कृपया अशा अधिकारी व कर्मचान्यांची त्वरित बदली करण्यात येऊन तेथे कार्यक्षम अधिकारी व कर्मचारी नेमावेत जेणेकरून नागरिकांना स्वच्छतेचा प्रश्न उद्भवणार नाही. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही आमच्या भागात गंभीर झालेला आहे संपूर्ण शेवाळयुक्त पिवळे पाणी नागरिक पीत असून बहुतेक नागरिकांना याचा त्रास होऊन आजारी पडले आहेत. यासह शिवाजीनगर है विविध समस्यांनी ग्रासले असून महानगरपालिकेकडून शिवाजीनगर भागाला न्याय दिला जात नसेल तर कृपया आम्हाला ग्रामीण भागामध्ये वर्ग करण्यात यावे हो नम विनती वरील समस्याचे लवकरात लवकर निराकरण करण्यात यावे अन्यथा राहिवासीयांकडून जनआंदोलन करण्यात येईल. असा इशारा शिववंदन फौंडेशनचे अध्यक्ष विजय राठोड, उपाध्यक्ष विशाल वाघ, अमोल सांगोरे, सुनील ठाकूर, विनोद कोल्हे, महेश चिंचोलकर यांच्यासह रहिवासी उपस्थित होते.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group