• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

शेती नावावर करत नसल्याने मुलाकडून आई-वडिलांना मारहाण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 20, 2022
in जळगाव ग्रामीण, नोकरी
0
शेती नावावर करत नसल्याने मुलाकडून आई-वडिलांना मारहाण
Share on FacebookShare on Twitter

पारोळा : प्रतिनिधी
पारोळा तालुक्यातील शिरसमणी येथे शेतीच्या वादातून पोटच्या मुलाकडून आई-वडीलांना शिवीगाळ करून काठीने मारहाण करून दुखापत केल्याची घटना शनिवारी घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात मुलासह सुन व नातवांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील शिरसमणी येथे दशरथ राजाराम पाटील (वय-८५) हे आपल्या पत्नी साखरबाईसह वास्तव्याला आहे. ते शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा महादू पाटील हा पत्नी व मुलांसह वेगळा राहतो. शेती नावावर करून द्यावी यासाठी मुलगा महादू याने आईवडीलांकडे तगादा लावला होता. शेती नावावर करत नसल्याच्या रागातून महादू दशरथ पाटील याने १९ मार्च रोजी सकाळी १० वाजता आईवडील त्यांच्या घरी ओट्यावर बसलेले असतांना महादूने वडीलांच्या डोक्यात काठी मारल्याने दुखापत केली. तर महादूची पत्नी संगिताबाई, मुलगा योगेश आणि गणपत यांनी साखरबाई यांना शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी दशरथ पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून मुलासह सून व नातवांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी महादू दशरथ पाटील, सुन संगिता महादू पाटील, नातू योगेश पाटील आणि गणपत पाटील यांच्या विरोधात पारेाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार सुधीर चौधरी करीत आहे.

Related Posts

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त साई मोरया ग्रुप आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

February 20, 2026
युवा मोर्चाचा स्वच्छतेचा गजर; जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भव्य स्वच्छता अभियान !

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

वाहन पार्किंगवरुन झाला वाद; पोलीस अधिकाऱ्याची उचलबांगडी !
क्राईम

शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

कार्यालयात नेवून तरुणीवर अतिप्रसंग; संशयित अटकेत, दोन दिवसांची पोलीस कोठडी !

February 20, 2026
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वासुमित्रा फाउंडेशनचा रक्तदानाचा महायज्ञ !

February 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

अंगणवाडीतील धक्कादायक हलगर्जीपणा; ४ वर्षीय चिमुकला रात्रभर कुलूपबंद वर्गात अडकला !

अंगणवाडीतील धक्कादायक हलगर्जीपणा; ४ वर्षीय चिमुकला रात्रभर कुलूपबंद वर्गात अडकला !

February 20, 2026
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त साई मोरया ग्रुप आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त साई मोरया ग्रुप आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

February 20, 2026
युवा मोर्चाचा स्वच्छतेचा गजर; जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भव्य स्वच्छता अभियान !

युवा मोर्चाचा स्वच्छतेचा गजर; जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भव्य स्वच्छता अभियान !

February 20, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

February 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group