नवी दिल्लीः भारतात दिवसे-दिवस दुचाकीच्या किमती गगनाला भिडत आहेत. पण भारतात सर्वात जास्त दुचाकी विकणारी कंपनी हिरो मोटोकॉर्प ने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि सर्वात फायदेशीर दुचाकी आणल्या आहेत. ज्या मायलेज मध्ये जबरदस्त आहेत. हिरो एचएफ डीलक्स अशी एक बाइक आहे. जी तुम्हाला किक स्टार्ट आणि सेल्फ सोबत अलॉय आणि ड्रम अलॉय सारख्या ऑप्शनमध्ये मिळते. तुम्ही जर या स्वस्त आणि चांगल्या मायलेजची बाइक खरेदी करीत असाल तर तुमच्यासाठी खूपच सोपी पद्धत आहे. या ठिकाणी १० हजार रुपयांहून कमी डाउनपेमेंट करून हिरो एचएफ डीलक्स फायनान्स करू शकता. तुम्हाला ३ वर्षासाठी खूपच कमी ईएमआय द्यावा लागेल.
हिरो एचएफ डीलक्सची किंमत आणि खास वैशिष्ट्ये सांगायचे झाल्यास एचएफ डिलक्स किक स्टार्ट ड्रम अलॉय व्हील व्हेरियंटची ऑन रोड किंमत ६३ हजार ६९९ रुपये, एचएफ डीलक्स सेल्फ स्टार्ट अलॉय व्हील व्हेरियंटची ऑन रोड किंमत ७४ हजार ६७७ रुपये, एचएफ डीलक्स सेल्फ स्टार्ट अलॉय व्हील ऑल ब्लॅक व्हेरियंटची किंमत ७४ हजार ८२२ रुपये आणि एचएफ डीलक्स सेल्फ स्टार्ट अलॉय व्हील आय३एक्स व्हेरियंटची किंमत ७६ हजार १३८ रुपये आहे. या बाइकमध्ये ९७.२ सीसीचे इंजिन दिले आहे. हे ४ स्पीड गियरबॉक्स दिले आहे. या स्वस्त बाइकचे मायलेज ६५ किमी प्रति लीटर पर्यंत आहे.
जर तुम्हाला हिरो एचएफ डीलक्स बाइकचे किक स्टार्ट ड्रम अलॉय व्हील व्हेरियंट खरेदी करायचे असेल तर ७ हजार रुपये डाउनपेमेंट करून ९.७ टक्के व्याज दराच्या हिशोबाने ५६ हजार ६९९ रुपये लोन मिळेल. यानंतर ३ वर्षासाठी दर महिना २ हजार १४२ रुपये ईएमआय द्यावा लागेल.
जर हिरो एचएफ डीलक्सचे सेल्फ स्टार्ट अलॉय व्हील अलॉय व्हील ऑल ब्लॅक व्हेरियंट फायनान्स करीत असाल तर तुम्हाला ८ हजार रुपये डाउन पेमेंट करून ९.७ टक्के व्याज दर या हिशोबाप्रमाणे ६६ हजार ८२२ रुपये लोन मिळेल. तसेच ३ वर्षासाठी दर महिना २ हजार १४७ रुपये ईएमआय द्यावा लागेल. शेवटी हिरो एचएफ डीलक्सचे टॉप व्हेरियंट सेल्फ स्टार्ट अलॉय व्हील आय३एक्स व्हेरियंट खरेदी करीत असाल तर ८ हजार रुपये डाउन पेमेंट करून ९.७ टक्के व्याज दराने ६८ हजार १३८ रुपये लोन मिळेल. ३ वर्षापर्यंत तुम्हाला दर महिना २ हजार १८९ रुपये ईएमआय द्यावा लागेल. हे सर्व आकडे बाइक देखो ईएमआयच्या कॅलक्यूलेटरच्या आधारावर आहे.