• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावच्या १५ वर्षीय शनयाने निर्माण केला समाजासमोर अनोखा आदर्श !

चित्र प्रदर्शनाची रक्कम देणार सामाजिक संस्थांच्या कार्याला

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 7, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगावच्या १५ वर्षीय शनयाने निर्माण केला समाजासमोर अनोखा आदर्श !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ७ एप्रिल २०२३

आपण नेहमी समाजात वावरत असतो अशा वेळी अनेक सामाजिक कार्य करणारे आपल्याला दिसत असतात पण काहींचे कामे हे नक्की वाखाणण्याजोगी असतात पण कधीही कुठल्याही सामाजिक कार्याला वय असते असे नाही अगदी शहरातील १५ वर्षीय मुलीने असे काही काम केले कि अनेकांना या मुलीचा आदर्श घ्यावा लागेल. शहरातील दहावीतील पंधरा वर्षांची विद्यार्थिनी शनया शंतनु वसिष्ठ तिच्या पहिल्या चित्रप्रदर्शनातील पहिली कमाई असलेली रक्कम राष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्य करणाऱ्या तीन संस्थांना देणार असल्याची माहिती शनया व तिच्या पालकांनी सांगितली. त्यामुळे साहजिकच या मुलीने घेतलेल्या या निर्णयाचे समाजात स्वागत होत आहे. त्यामुळे आपण देखील तिच्या या सामाजिक कार्यात खारीचा वाटा घेऊ शकतो.

रिंगरोडवरील पी. एन. गाडगीळ आर्ट गॅलरीत आयोजित रत्न चित्रावली या प्रदर्शनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शंतनु वसिष्ठ, नम्रता वसिष्ठ यांची उपस्थिती होती.

गेल्या पाच वर्षांपासून शनयाची चित्रसाधना सुरू असून गुरु तरुण भाटे यांच्या मार्गदर्शनात तिने भारतरत्न पुरस्कार प्राप्त 25 व्यक्ती व ऑस्कर पुरस्कार प्राप्त दोन भारतीय विजेते यांच्या चित्रांसह काढलेली विविध चित्रे या प्रदर्शनात सादर केली आहे. उद्योगपती अशोक जैन यांनी अनुभूती शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून ही चित्रे खरेदी केली आहेत असे शंतनू वसिष्ठ यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पुणे येथील त्यांचे मित्र व सी. ए. विनीत देव यांनी शनयाला वेळोवेळी प्रोत्साहन दिले असून क्रिकेटपटू केदार जाधव व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचे एकत्रित छायाचित्र शनयाने काढले व केदार जाधव यांना देव यांच्या उपस्थितीत भेट दिले.

अनेक विद्यार्थिनी शिक्षण घेताना मूलभूत सुविधांपासून वंचित असतात त्या गरीब मुलींना आधार द्यावा, थोडी मदत करता यावी अशी कल्पना माझ्या मनात आली त्यासाठी प्रदर्शनातील रक्कम द्यावी या माझ्या कल्पनेला माझ्या पालकांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी चांगल्या संस्थांची निवड करून दिली असे मनोगत शनया वसिष्ठ हिने व्यक्त केले.  क्राय, उमंग फाउंडेशन, आय इम्पॅक्ट या तीन नावाजलेल्या प्रतिष्ठित संस्थांना आम्ही ही रक्कम देणार आहोत असे नम्रता वसिष्ठ यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की दहावीचे वर्ष असूनही शनयाने लखनऊ येथील झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही शाळेसाठी टीम मध्ये सहभागी होत सात ट्रॉफी मिळवले आहेत या स्पर्धेत 40 देशातील प्रतिनिधी सहभागी झाले होते.

हे चित्रप्रदर्शन 15 एप्रिल पर्यंत बुधवार वगळता सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्व रसिकांसाठी विनामूल्य असून प्रवेश सर्वांसाठी खुला आहे. मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन वसिष्ठ परिवाराने केले आहे.

Related Posts

आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी
जळगाव

आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी

July 9, 2026
‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !
जळगाव ग्रामीण

‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !

July 9, 2026
कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !
जळगाव

कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !

July 9, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
जळगाव

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !
जळगाव

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

July 9, 2026
सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !
जळगाव

सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !

July 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी

आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी

July 9, 2026
‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !

‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !

July 9, 2026
कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !

कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !

July 9, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group