• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अमळनेरमधील २ तरुण १६ व्या मजल्यावरून पडून ठार

गावावर शोककळा : पोट भरण्यासाठी गेले आणि जीवच गेला

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 17, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अमळनेरमधील २ तरुण १६ व्या मजल्यावरून पडून ठार
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : प्रतिनिधी

सतरा मजली इमारतीमध्ये लिफ्टची दुरुस्ती सुरू असतांना सीडी सरकुन तोल जाऊन दोन जण १६ व्या माळयावरून खाली पडून जागीच ठार झाल्याची घटना सुरत येथील पांडेसरा भागात दि १६ रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली असून दोन्ही मयत मजूर हे शिरूड ता.अमळनेर येथील रहिवासी आहेत.

सुरत येथील पांडेसरा भागात प्लॅटिनियम प्लाझा नामक सतरा मजली इमारतीचे निर्माण करण्याचे काम सुरु होते.त्यासाठी शिरूड ता.अमळनेर येथील रहिवासी निलेश प्रल्हाद पाटील वय 28 व आकाश सुनिल बोरसे वय 22 हे दोन्ही जण त्या ठिकाणी लिफ्ट बसविण्याचे काम करीत होते.ते नेहमी प्रमाणे सकाळी कामावर गेले होते.16 व्या मजल्यावर लिफ्ट दुरुस्त करण्याचे काम करीत होते.त्यासाठी त्यांनी सीडी ची मदत घेऊन त्यावर उभे राहून दोन्ही जण काम करीत होते.काम करीत असताना दोन्ही जण एकाच शिडीवर दोन्ही काम करीत असतांना सीडी सरकली.त्यात त्यांचा दोघांचा तोल जाऊन ते 16 व्या मजल्यावरुन खाली पडले.उंचीवरून पडल्याने त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.तेथील काही कामगारांनी परिसरात काम करणाऱ्या कामगारांना ही घटना सांगितली.घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविले.

दरम्यान दोन्ही जण हे नुकताच गणेशोत्सव साजरा करून मजुरी साठी सुरत येथे गेले होते.मयत आकाश बोरसे च्या पश्यात आई वडील व एक मोठा भाऊ आहे.तर निलेश पाटील ची आईचे मे मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले होते.त्याच्या पश्यात वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जळगाव

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026
प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !
जळगाव

प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !

October 9, 2026
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group