• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

28 कोटींच्या माता बालसंगोपन हॉस्पीटलचे लवकरच भूमिपुजन : ना. गुलाबराव पाटील

पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना डिजीटल हेल्थ कार्डचे वाटप

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 23, 2022
in जळगाव, सामाजिक
0
28 कोटींच्या माता बालसंगोपन हॉस्पीटलचे लवकरच भूमिपुजन : ना. गुलाबराव पाटील
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी
केंद्र व राज्य सरकारने अनेक योजनांच्या माध्यमातून विविध विकारांवर मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध केली असून याचा गोरगरीबांना लाभ होत आहे. सरकारने पायाभूत सुविधांप्रमाणेच आरोग्यावर देखील लक्ष केंद्रीत केले असून याचा सर्वसामान्यांना लाभ होत आहे. कोविड काळात अडचणी आल्या तरी संकटाला संधी मानल्याने सिव्हील हॉस्पीटलचा कायापालट झालेला आहे. आता याच्याच आवारात 28 कोटी रूपयांच्या निधीची तरतूद असणारे माता – बालसंगोपन हॉस्पीटल उभारण्यात येत असून याचे लवकरच भूमिपुजन होणार असल्याची घोषणा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली.
जिल्हा सामान्य रूग्णालयात आयोजीत करण्यात आलेले आरोग्य शिबिर आणि डिजीटल हेल्थ कार्ड वाटपाच्या कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते.जिल्हा सामान्य रूग्णालयात आरोग्य शिबिर आणि कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन काल करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्रीताई महाजन आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिव्हील सर्जन डॉ. किरण पाटील यांनी केले. त्यांनी हॉस्पीटलमधील विविध सुविधांची माहिती देत जनतेने याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. आमदार राजूमामा भोळे यांनी आयुष्यमान भारत योजना कार्डच्या माध्यमातून सर्वसामान्यांना लाभ होणार असल्याचे प्रतिपादन केले तर महापौर जयश्रीताई महाजन यांनी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विकासाचे नवीन पर्व सुरू झाले असून आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यात आल्याचे नमूद केले. आरोग्य सेवांची दशा आणि दिशा बदलण्यात आल्याचे महापौर म्हणाल्या.
याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांमधून विविध विकारांवर मोफत उपचार केले जात आहेत. सरकारने पायाभूत सुविधांसह इतर घटकांप्रमाणेच आरोग्यावर देखील मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत केले आहे. आपण कोणत्याही पदावर नसतांना रूग्णसेवा केली असून अनेकदा स्वत: रूग्णवाहिका चालवत सिव्हील हॉस्पीटलमध्ये पेशंटला दाखल केल्याची आठवण त्यांनी सांगितली तसेच आपल्या आजवरच्या वाटचालीत रूग्णसेवेचा मोठा लाभ झाल्याचेही ना. पाटील यांनी आवर्जून नमूद केले.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, आधीचे सिव्हील हॉस्पीटल आणि आजच्या हॉस्पीटलमध्ये मोठा फरक आहे. मध्यंतरी कोविड आल्यानंतर मोठी आपत्ती कोसळली. मात्र संकटाला संधी मानल्यामुळे  येथे अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सिव्हील हॉस्पीटलच्या आवारात प्रसूती झालेल्या माता आणि नवजात शिशूंसाठी 28 कोटी रूपयांच्या निधीची तरतूद असणारे हॉस्पीटल सुरू होत असून याचे भूमीपुजन लवकरच होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.  तर रूग्णांनी मिळालेल्या कार्डच्या मदतीने जिल्ह्यातील शासनाच्या यादीवर असणाऱ्या 38 हॉस्पीटल्समधून मोफत उपचारांचा लाभ घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचाल मुकुंद गोसावी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. पाटील यांनी केले.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group