• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मन्यारखेडा नंदनवन प्रकल्पात ३,१३१ वृक्षांचे रोपण; संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 20, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
मन्यारखेडा नंदनवन प्रकल्पात ३,१३१ वृक्षांचे रोपण; संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग!
Share on FacebookShare on Twitter

ग्रीन सिटी फाउंडेशन व हिरवांकुर फाउंडेशनचा पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार

जळगाव मिरर | २० नोव्हेंबर २०२६

जळगाव : ग्रीन सिटी फाउंडेशन व हिरवांकुर फाउंडेशन यांच्या संयुक्त सामाजिक पुढाकारातून मन्यारखेडा येथील नंदनवन प्रकल्प परिसरात ३,१३१ वृक्षांचे भव्य वृक्षारोपण करण्यात आले. या पर्यावरणपूरक उपक्रमात श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, एनसीसी पथक, नूतन मराठा महाविद्यालय, शाहीन ईकरा कॉलेज आणि विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबरावजी पाटील, जळगाव शहराचे माजी आमदार सुरेशदादा जैन, माजी खासदार ईश्वरबाबू जैन, आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे, ग्रीन सिटी फाउंडेशनचे विजय वाणी, हिरवांकुर फाउंडेशनचे निलय शहा, इजाजजी मलिक, करीम सालार, बिट्टू सालार, विनय पारख तसेच वनविभागाचे विभागीय वनाधिकारी (DFO) महेश झंझुरणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन अत्यंत आवश्यक असून, केवळ झाडे लावून थांबण्यापेक्षा त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी बालवयापासूनच स्वीकारावी, असे आवाहनही करण्यात आले.

ग्रीन सिटी फाउंडेशनचे विजय वाणी आणि हिरवांकुर फाउंडेशनचे निलय शहा यांच्या आयोजनातून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. विविध शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वृक्षारोपणात दिलेला सहभाग हा या उपक्रमाचा विशेष ठरला.

विद्यार्थ्यांच्या हातून लावलेले ३,१३१ वृक्ष भविष्यातील हरित पर्यावरणाचा भक्कम आधार ठरतील. मन्यारखेडा नंदनवन प्रकल्पाच्या माध्यमातून वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.

Related Posts

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच प्रोग्राम अंतर्गत ५० कोटी रुपयांच्या कर्जांना मंजुरी आणि वितरण
जळगाव ग्रामीण

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच प्रोग्राम अंतर्गत ५० कोटी रुपयांच्या कर्जांना मंजुरी आणि वितरण

November 20, 2026
गावठी दारूचा धंदा उघड; फत्तेपूर पोलिसांची कारवाई, ४ जणांविरुद्ध गुन्हे
क्राईम

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा : वैयक्तिक शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील १०० टक्के अर्जांची निवड
जळगाव

जळगावात दुचाकी चोरीचा पर्दाफाश; दोघांच्या मुसक्या आवळल्या, ५ दुचाकी जप्त

२८ गुन्हेगार १० दिवसासाठी जळगावातून हद्दपार
क्राईम

पोलीस अधीक्षकांचा मोठा निर्णय! तीन पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या

November 20, 2026
तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूने बाळद बुद्रुक हादरले; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

November 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच प्रोग्राम अंतर्गत ५० कोटी रुपयांच्या कर्जांना मंजुरी आणि वितरण

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच प्रोग्राम अंतर्गत ५० कोटी रुपयांच्या कर्जांना मंजुरी आणि वितरण

November 20, 2026
गावठी दारूचा धंदा उघड; फत्तेपूर पोलिसांची कारवाई, ४ जणांविरुद्ध गुन्हे

गावठी दारूचा धंदा उघड; फत्तेपूर पोलिसांची कारवाई, ४ जणांविरुद्ध गुन्हे

November 20, 2026
मन्यारखेडा नंदनवन प्रकल्पात ३,१३१ वृक्षांचे रोपण; संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग!

मन्यारखेडा नंदनवन प्रकल्पात ३,१३१ वृक्षांचे रोपण; संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग!

November 20, 2026
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा : वैयक्तिक शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील १०० टक्के अर्जांची निवड

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा : वैयक्तिक शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील १०० टक्के अर्जांची निवड

November 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group