• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शिरसोलीत दगडफेक प्रकरणी ३२ जणांना घेतले ताब्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 29, 2024
in क्राईम
0
शिरसोलीत दगडफेक प्रकरणी ३२ जणांना घेतले ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ मार्च २०२४

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे गुरुवार २८ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणकीमध्ये दगडफेक करण्यात येऊन यात पोलीस कर्मचाऱ्यांसह ६ जण जखमी झाल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी ३६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन ३२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान या दगडफेकीच्या घटनेमुळे गावात पोलीस बंदोबस्त तैनात असून ताणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,उप पोलीस अधीक्षक संदीप गावित,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक किसन नजन पाटील, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली येथे दरवर्षी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात येते. गुरुवारी संध्याकाळी मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत निघाली होती. वराडे गल्ली परिसरात मिरवणूक आली असता त्या ठिकाणी काही अज्ञात समाजकंटकांनी घराच्या छतावरून दगडफेक करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी होमगार्ड पंकज लक्ष्मण सापकर (वय ३२, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात मेहमूद शमशुद्दीन पिंजारी याने होमगार्ड सापकर यांच्या कपाळावर दगड मारून त्यांना जखमी केले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून ३६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

यातील चार अल्पवयीन वगळता ३२ जणांना पोलिसांनी शुक्रवारी दि. २९ रोजी सकाळी अटक केली आहे. घटनेत विशाल ज्ञानेश्वर बारी (वय २२), निलेश भगवान पाटील (वय १९), विशाल दिलीप पाटील (वय २५), मंगेश साहेबराव पाटील (वय ३०), बाळू तुळशीराम पाटील (वय ४५) यांच्यासह होमगार्ड सापकर असे सहा जण जखमी झाले .

यांच्यावर झाला गुन्हा दाखल
मेहमुद समसोद्यीन पिंजारी,जैनुददीन शेख निजामोद्यीन , साहिल शेख भिकन , शेरु शेख बिस्मील्ला , रिसलोद्यीन ऊर्फ अदनान जैनुद्यीन शेख , इब्राहीम शह मलंग शहा, तनवीर शेख सलीम ,जुबेर शेख नबी , शहारुख शेख अल्लाउद्यीन ,वसिमखान रहिमखान, आसिफ शेख इब्राहिम शेख ,तन्वीरखान रहिमखान ,फरदिन ऊर्फ इम्रानसर शकिल शेख,अल्ताफ शेख बशिर , शेख तन्वीर शेख युनूस ,सईद लतिफ पिंजारी ,आझाद ऊर्फ आवेश मोहसीन पिंजारी ,फरीद शहा फयाजशहा , कुरबान शेख गफुर , अशपाक इलीयाज पिंजारी,अबुजर हमीद खाटीक , सैयद ऊफ्र बबलु नुरअली, तौफिक रफिक मनीयार ,दानिष सबदर खान ,रेहान सादीक मनियार, फिरोज गफार सैयद ,वाहिदखान अयुबखान ऊर्फ बाबु , अशपाक सलीम पिंजारी ,दानिश जाकीर पिंजारी ,समीर मइनोद्यीन पिंजारी ,अहमद मुबारक पिंजारी ,अजिम शेख नाजीम (सर्व रा. शिरसोली ता. जि. जळगाव) या प्रकरणी पुढील तपास सपोनी दयानंद सरवदे हे करीत आहेत.

Tags: #police#shirsoliCrime

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

पेन्शन कार्डच्या आमिषाने प्रोफेसरची ऑनलाइन फसवणूक; खात्यातून ३ लाख ८५ हजार गायब

September 30, 2026
चोरीचा भंगार खरेदी करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 75 हजारांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

चोरीचा भंगार खरेदी करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 75 हजारांचा मुद्देमाल जप्त !

September 30, 2026
संवेदनशील गावांवर पोलिसांची ‘नजर’; गोपनीय शाखेच्या अंमलदारांची विशेष कार्यशाळा
क्राईम

संवेदनशील गावांवर पोलिसांची ‘नजर’; गोपनीय शाखेच्या अंमलदारांची विशेष कार्यशाळा

September 30, 2026
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी; १२ तासांनी मृतदेह बाहेर !
क्राईम

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी; १२ तासांनी मृतदेह बाहेर !

September 30, 2026
खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता
क्राईम

खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

September 29, 2026
हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू
क्राईम

हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू

September 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पेन्शन कार्डच्या आमिषाने प्रोफेसरची ऑनलाइन फसवणूक; खात्यातून ३ लाख ८५ हजार गायब

September 30, 2026
चोरीचा भंगार खरेदी करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 75 हजारांचा मुद्देमाल जप्त !

चोरीचा भंगार खरेदी करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 75 हजारांचा मुद्देमाल जप्त !

September 30, 2026
संवेदनशील गावांवर पोलिसांची ‘नजर’; गोपनीय शाखेच्या अंमलदारांची विशेष कार्यशाळा

संवेदनशील गावांवर पोलिसांची ‘नजर’; गोपनीय शाखेच्या अंमलदारांची विशेष कार्यशाळा

September 30, 2026
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी; १२ तासांनी मृतदेह बाहेर !

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी; १२ तासांनी मृतदेह बाहेर !

September 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group