• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

फरार उपनिरीक्षकाच्या घरी आढळले ४० लाखांचे घबाड

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 30, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
खाकी डागाळतेय : पोलिसाने केला पोलीस निरीक्षक महिलेचा विनयभंग
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० नोव्हेबर २०२४

जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईदरम्यान फरार झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या फरार उपनिरीक्षकाच्या घर झडतीत ४० लाख ९८ हजार ४४ रुपये किमतीचे घबाड आढळून आले आहे. फैजपूर पोलिस ठाण्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक राजकिरण सोनवणे आणि खासगी व्यक्ती किरण माधव सूर्यवंशी या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८चे कलम ७ (अ) प्रमाणे २३ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाई दरम्यान फरार झालेले उप निरीक्षक राजकिरण सोनवणे हे अद्यापही फरार आहेत. त्यांच्या भुसावळ येथील राहत्या घराची झडती घेतली असता त्यात १ लाख ४९ हजार २९० रुपये किमतीच्या देशी, विदेशी मद्याच्या विविध बँडच्या बाटल्या, २५ लिटर गावठी हातभट्टीची दारु, बुलेट दुचाकी, किया सेलटॉस कारचे पेपर्स, ३ तोळे सोन्या चांदीचे दागिने, ९ एम. एम. पिस्टलच्या १० पुंगळ्या, १ लाख ९१ हजार रुपये रोख रक्कम, १७ लाख ९० हजार रुपये किमतीच्या सोने, चांदी खरेदीच्या मूळ पावत्या, याशिवाय टीव्ही, फ्रिज, एसी व इतर वस्तू आणि बँकेचे इतर कागदपत्र असा एकुण ४० लाख ९८ हजार ४४ रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईचा तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करत आहेत.

Related Posts

जळगावात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती उत्स्फूर्त अभियान
जळगाव

जळगावात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती उत्स्फूर्त अभियान

June 16, 2025
ब्रेकिंग : पुणे-दौंड मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग ; प्रवाशांची झाली पळापळ !
क्राईम

ब्रेकिंग : पुणे-दौंड मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग ; प्रवाशांची झाली पळापळ !

June 16, 2025
जळगावात चार अनोळखी महिलांनी चढविला दोन कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला !
क्राईम

जळगावात चार अनोळखी महिलांनी चढविला दोन कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला !

June 16, 2025
जळगावात जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेने जागतिक मल्लखांब दिन साजरा !
जळगाव

जळगावात जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेने जागतिक मल्लखांब दिन साजरा !

June 16, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
जळगाव

दुर्देवी : चाळीसगावात अंगावर वीज पडून तिघांचा मृत्यू !

June 16, 2025
शिक्षकी पेशाला काळिमा : चौथीतल्या विद्यार्थिनीवर अश्लील व्हिडिओ दाखवत अत्याचार !
क्राईम

शिक्षकी पेशाला काळिमा : चौथीतल्या विद्यार्थिनीवर अश्लील व्हिडिओ दाखवत अत्याचार !

June 15, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती उत्स्फूर्त अभियान

जळगावात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती उत्स्फूर्त अभियान

June 16, 2025
ब्रेकिंग : पुणे-दौंड मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग ; प्रवाशांची झाली पळापळ !

ब्रेकिंग : पुणे-दौंड मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग ; प्रवाशांची झाली पळापळ !

June 16, 2025
जळगावात चार अनोळखी महिलांनी चढविला दोन कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला !

जळगावात चार अनोळखी महिलांनी चढविला दोन कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला !

June 16, 2025
जळगावात जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेने जागतिक मल्लखांब दिन साजरा !

जळगावात जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेने जागतिक मल्लखांब दिन साजरा !

June 16, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group