• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

डंपरखाली चिरडून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; ४ वर्षीय नातीचा चमत्कारिक बचाव

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 11, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
डंपरखाली चिरडून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; ४ वर्षीय नातीचा चमत्कारिक बचाव
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ जून २०२६

रस्ता कामासाठी गिट्टी वाहून नेणाऱ्या डंपरच्या धडकेत ५५ वर्षी यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेली चार वर्षांची नात सुदैवाने बचावली. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी डंपरला आग लावून पेटवून दिल्याची घटना दि. १० बुधवारी सकाळी साडेबारा वाढेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा बुद्रूक गावाजवळील पिंप्रीसेकम शिवार रस्त्यावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल मुकुंद पाटील (वय ५५, रा. तपत कठोरा) असे मृताचे नाव आहे. अनिल पाटील हे आपल्या चार वर्षांच्या नात परी सोबत दुचाकी (एमएच १९ बी एफ ९३२०) वरून शेतातून घरी परतत होते. त्यावेळी रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू असलेल्या डंपरने (एमएच १९ ईयू ३७३७) अरुंद रस्त्यावर मागे येताना त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात अनिल पाटील हे डंपरखाली चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्यांच्या शेजारी बसलेली लहानगी परी ही थोडक्यात बचावली. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. डंपरखाली अडकलेली दुचाकी आणि मृतदेह बाहेर काढून वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर अनिल पाटील यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त नागरिकांनी संबंधित डंपरला आग लावून पेटवून दिला. घटनेची माहिती मिळताच वरणगाव नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मृत अनिल पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरिक्षक अमित कुमार बागुल यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस ईश्वर तायडे करीत आहे.

कठोरा बुद्रूक येथील शेती शिवारात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान एक हृदयद्रावक अपघात घडला. अनिल पाटील हे आपल्या नात परीसह मोटारसायकलने जात असताना गिट्टीने भरलेल्या डंपरने अचानक रिव्हर्स घेतल्याने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आनंदा पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका गंभीर होता की मोटारसायकल डंपरखाली गेली. मात्र, परी ही डंपरच्या दोन्ही चाकांच्या मधोमध अडकल्याने सुदैवाने तिचा जीव वाचला. या चमत्कारिक बचावामुळे उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group