• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

चाळीसगाव तालुक्यातील 84 हजार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 133 कोटी रूपयांची मिळणार मदत

आमदार मंगेश चव्हाण यांचा राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 3, 2024
in जळगाव ग्रामीण
0
चाळीसगाव तालुक्यातील 84 हजार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 133 कोटी रूपयांची मिळणार मदत
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | 3 मार्च 2024

खरीप हंगाम सन 2023/24 अंतर्गत राज्यातील 40 दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने सुमारे 2443 कोटी 22 लक्ष मदत मंजूर केली आहे. त्यात चाळीसगाव तालुक्यातील 84 हजार 471 शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांना सुमारे 133 कोटी 19 लाखांचे अनुदान प्राप्त होणार आहे. महिन्याभराच्या आत संबंधित सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचे शासन निर्देश असल्याने चाळीसगावच्या शेतकऱ्यांना दुष्काळात मोठा आधार मिळणार आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने चाळीसगाव तालुक्याला आतापर्यंत प्राप्त दुष्काळी अनुदानांमध्ये 133 कोटी रूपये ही आजवरची सर्वात मोठी मदत असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 40 तालुक्यांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या निकषानुसार दुष्काळ घोषित करण्यात आल्यानंतर त्यात जळगाव जिल्ह्यातील एकमेव चाळीसगाव तालुक्याचा समावेश झाला होता. त्यानुसार आता दुष्काळी तालुक्यांसाठी असणाऱ्या विविध सोयी सवलती चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी लागू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील पीकविमा धारक शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ नुकसानभरपाई खात्यात जमा झाली होती. त्यानंतर राज्य शासनाकडून मिळणाऱ्या मदतीची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. त्यासाठी देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर त्यात यश मिळाले असून राज्य शासनाने दुष्काळी मदतीची मर्यादा आता 02 हेक्टर वरून 03 हेक्टरपर्यंत केली आहे.

दुष्काळी अनुदान रक्कम देखील वाढवली
राज्य शासनाच्या धोरणानुसार आतापर्यंत कोणतीही नैसर्गिक आपत्ती, दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यास शेतकऱ्यांना 02 हेक्टरपर्यत मर्यादेत मदत दिली जात होती, त्यामुळे 02 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. मात्र आता राज्य शासनाने आपले धोरण बदलले असून मदतीची मर्यादा 02 हेक्टर वरून 03 हेक्टर केली आहे. तसेच प्रति हेक्टरी अनुदान देखील वाढविण्यात आल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे. त्यात बहुवार्षिक पिके –22500/- प्रति हेक्टर, बागायत पिके–17500/- प्रति हेक्टर, कोरडवाहू पिके –8500/- प्रति हेक्टर अशा वाढीव दराने शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्यात येईल.

चाळीसगाव तालुक्याच्या इतिहासात प्रथमच 133 कोटी रूपये इतके एकरकमी अनुदान मंजूर केल्याबद्दल भाजपा महायुती सरकारचे आभार : आमदार मंगेश चव्हाण
“गेल्या आठवड्यातच सन 2021 मध्ये महापुरात नुकसान झालेल्या महापूरग्रस्तांना 06 कोटी निधी मिळाला होता. त्यातच आता खरीप हंगामातील दुष्काळग्रस्तांना 133 कोटी इतका भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. गेल्या 15 वर्षात अनेकदा दुष्काळ, अवकाळी पाऊस संकटे आली. मात्र चाळीसगाव तालुक्याला प्रथमच एकरकमी 100 कोटींच्या वर मदत मिळाली आहे. महिन्याभराच्या आत थेट बँक खात्यात हे अनुदान जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळात मोठा आधार मिळणार असून प्रत्येक संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी भाजपा महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे. पुढील काळात चारा छावणी, पाणी टँकरम शैक्षणिक शुल्कमाफी, पीककर्ज पुनर्गठन यामाध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना मदत केली जाणार आहे. सदर भरघोस मदत मंजूर केल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चाळीसगाव वासीयांच्या वतीने आभार मानतो”, अशी प्रतिक्रिया चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी यानिमित्ताने दिली.

Tags: #chalisgaonaamdar mangesh chavhan

Related Posts

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !
जळगाव

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

April 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

ओढणीने हातपाय बांधून सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार ; जिल्ह्यात घडली संतापजनक घटना !

April 16, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

आदल्या रात्री महिलेचा विनयभंग तर दुसऱ्या दिवशी केली घरावर दगडफेक !

April 16, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

काय सांगता : जळगावात महिलेने घेतली शंभर रुपयाची लाच !

April 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

April 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

ओढणीने हातपाय बांधून सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार ; जिल्ह्यात घडली संतापजनक घटना !

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group