• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अल्पवयीनांच्या बेदरकार कारने ९ जण जखमी; कार बाजार मालकावरही गुन्हा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 5, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ जून २०२६

दोन अल्पवयीन मुलांनी बेदरकारपणे कार चालवून ९ नागरिकांना जखमी केल्याच्या घटना दि. ३ जून रोजी सायंकाळी साडे सात वाजता रामानंद नगर चर्चजवळ घडली होती. या प्रकरणी दि. ४ जून रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात वाहन चालवणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांसह त्यांना कार उपलब्ध करून देणारा कार बाजारचा मालक रमेश राजवाणी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  कार बाजारचा मालक रमेश राजवाणी याने यापूर्वीही अनेकदा या अल्पवयीन मुलांना चालवण्यासाठी कार दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्याच्या या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची दखल घेत पोलिसांनी रमेश राजवाणी याच्या कार बाजारचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवला असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. अपघात घडला त्यावेळी कारमध्ये वाहन चालवणाऱ्या मुलांव्यतिरिक्त मागच्या सीटवर अन्य तीन अल्पवयीन मुले बसलेली होती. मात्र, अपघातात त्यांचा थेट सहभाग नसल्याने त्या तिघांवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या घटनेप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या घटनेत सहभागी असलेल्या सर्व मुलांच्या पालकांना कार्यालयात बोलावून घेतले. अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देणे किती महागात पडू शकते, याची जाणीव करून देत, भविष्यात मुलांच्या वर्तनावर आणि हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी सर्व पालकांना दिल्या आहेत.

Related Posts

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

निवडणूक कामात हलगर्जीपणा; जळगावातील १३ बीएलओंवर गुन्हे दाखल

June 5, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

पेपर मिलमधील कंत्राटी कामगाराचा झोपेतच मृत्यू; परिसरात खळबळ

June 5, 2026
मोबाईलवर मित्रांना अखेरचा संदेश; २२ वर्षीय युवकाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

मोबाईलवर मित्रांना अखेरचा संदेश; २२ वर्षीय युवकाने घेतला टोकाचा निर्णय !

June 5, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

एसीबीची धडक कारवाई; लाभार्थ्यांकडून वसुली करणारी तरुणी रंगेहाथ पकडली

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!”
जळगाव ग्रामीण

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!”

June 4, 2026
marhan
क्राईम

घरासमोर लघुशंकेच्या वादाचा रक्तरंजित शेवट; चॉपर हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू

June 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

निवडणूक कामात हलगर्जीपणा; जळगावातील १३ बीएलओंवर गुन्हे दाखल

June 5, 2026
रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक

अल्पवयीनांच्या बेदरकार कारने ९ जण जखमी; कार बाजार मालकावरही गुन्हा

June 5, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

पेपर मिलमधील कंत्राटी कामगाराचा झोपेतच मृत्यू; परिसरात खळबळ

June 5, 2026
मोबाईलवर मित्रांना अखेरचा संदेश; २२ वर्षीय युवकाने घेतला टोकाचा निर्णय !

मोबाईलवर मित्रांना अखेरचा संदेश; २२ वर्षीय युवकाने घेतला टोकाचा निर्णय !

June 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group